आनंद महिंद्रा हे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म १ मे १९५५ साली झाला आहे. त्यांचे आजोबा केसी महिंद्रा या कंपनीचे सह-संस्थापक होते, त्यांनी या कंपनीची स्थापना पंजाबच्या लुधियाना येथून केली. २४ जानेवारी २०२० रोजी आनंद महिंद्रा यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. Read More
Anand Mahindra shares adorable video of 2 girls 'reporting' snowfall in Kashmir : आनंद महिंद्र यांना आवडली २ चिमुकल्यांची रिपोर्टिंग, व्हिडिओ शेअर करताच मिळाले लाखोंच्या घरात लाईक्स.. ...