लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमृता फडणवीस

अमृता फडणवीस

Amruta fadnavis, Latest Marathi News

Amruta Fadnavis : संभाजी भिडेंच्या त्या विधानावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या.... - Marathi News | Amruta Fadnavis spoke clearly on that statement of Sambhaji Bhide, said.... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी भिडेंच्या त्या विधानावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या....

Amruta Fadnavis Criticize Sambhaji Bhide's Statement : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महिलांनी कसं जगावं, हे कुणी सांगू नये, असं विधान अमृता फडणवीस यांनी केलं आहे. ...

पायलट व्हेईकल देऊ नका, कारण...; Y+ सुरक्षेनंतर अमृता फडणवीस यांची मुंबई पोलिसांना विनंती - Marathi News | Don't give me a pilot vehicle says Amruta Fadnavis requests Mumbai Police after Y+ security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पायलट व्हेईकल देऊ नका, कारण...; Y+ सुरक्षेनंतर अमृता फडणवीस यांची मुंबई पोलिसांना विनंती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या अगोदर त्यांना 'X'श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती. ...

अमृता फडणवीस यांना 'Y+' सुरक्षा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले... - Marathi News | Amruta Fadnavis has been granted Y+ status security by the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृता फडणवीस यांना 'Y+' सुरक्षा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना अगोदर  X दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. आता  त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन 'Y+' सुरक्षा मिळाली आहे. ...

Bigg Boss Marathi 4 : देवेंद्रजी जिंकू शकत नाही..., अमृता फडणवीस यांचं ‘बिग बॉस’च्या घरातील वक्तव्य चर्चेत - Marathi News | amruta fadnavis at bigg boss marathi 4 latest-episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवेंद्रजी जिंकू शकत नाही..., अमृता फडणवीस यांचं ‘बिग बॉस’च्या घरातील वक्तव्य चर्चेत

Bigg Boss Marathi 4, Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरात हजेरी लावली होती. सध्या अमृता यांचे ‘बिग बॉस मराठी4’च्या घरातील एक ना अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.... ...

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस’च्या घरात अमृता फडणवीस यांची एन्ट्री, ‘कजरा रे’ गाण्यावर धरला ठेका - Marathi News | bigg boss marathi 4 bbm4 updates amruta fadnavis enters house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस’च्या घरात अमृता फडणवीस यांची एन्ट्री, ‘कजरा रे’ गाण्यावर धरला ठेका

Bigg Boss Marathi 4 daily Updates: ‘बिग बॉस’च्या घरात पहिलं पाऊल टाकताच अमृता फडणवीस यांनी वाकून तुळशी वृंदावनाला नमस्कार केला.... ...

Video - "प्रेम से बोलो, जय लक्ष्मी माता..."; दिवाळीनिमित्त अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकलंत का? - Marathi News | Amruta Fadnavis new song Over diwali 2022 Laxmi aarti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "प्रेम से बोलो, जय लक्ष्मी माता..."; दिवाळीनिमित्त अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकलंत का?

Amruta Fadnavis Song : अमृता यांनी "दिवाळी आणि लक्ष्मीपूजेच्या या शुभ प्रसंगी, माझी लक्ष्मी देवीची आरती ऐका आणि भक्तीत तल्लीन व्हा! प्रेम से बोलो, जय लक्ष्मी माता..." असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. ...

Fact Check: पुण्यातील पुरावरून अमृता फडणवीस यांचा भाजपावरच निशाणा?; जुना फोटो 'मॉर्फ' करून दिशाभूल - Marathi News | Pune Rain Flood like situation Amruta Fadnavis morphed photo used with misleading claim | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :पुण्यातील पुरावरून अमृता फडणवीस यांचा भाजपावरच निशाणा?; जाणून घ्या, 'त्या' फोटोमागचं सत्य

देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो फेसबुकवर फिरतोय. अमृता यांनीच भाजपाच्या कारभाराची पोलखोल केल्याचा दावा या फोटोसोबत करण्यात आलाय. ...

Shivsena: अमृता फडणवीसांच्या खोचक ट्विटला अंबादास दानवेंचं एका वाक्यात उत्तर - Marathi News | Amrita Fadnavis' one-sentence reply to Amruta Fadnavis' sarcastic tweet | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमृता फडणवीसांच्या खोचक ट्विटला अंबादास दानवेंचं एका वाक्यात उत्तर

शिंदे गट आणि भाजपकडूनही शिवसेनेसह महाविकास आघाडीला प्रत्युत्तर दिले जात आहे ...