लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता फडणवीस

अमृता फडणवीस, मराठी बातम्या

Amruta fadnavis, Latest Marathi News

'अलग मेरा यह रंग है'... अमृता फडणवीसांच नवं गाणं महिला दिनी होतंय रिलीज - Marathi News | 'alag mera yeh rang hain ... new song of Amruta Fadnavis release on 8 th march women days, dedicate to acid attack victim MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अलग मेरा यह रंग है'... अमृता फडणवीसांच नवं गाणं महिला दिनी होतंय रिलीज

काही दिवसांपूर्वी मी महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा विजया राहटकर यांना भटेले. ...

अमृता फडणवीसांचंही नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल; 'सोशल संन्यासा'ची घोषणा - Marathi News | After Prime Minister Narendra Modi, Amruta Fadnavis has also hinted at quitting social media mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमृता फडणवीसांचंही नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल; 'सोशल संन्यासा'ची घोषणा

मी सोशल मीडिया सोडू इच्छितो अशा प्रकारचं एक आश्चर्यकारक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. ...

रश्मी ठाकरेंच्या सामना संपादकपदी निवडीवरही अमृता फडणवीसांचे ट्विट - Marathi News | Amruta Fadnavis has congratulated rashmi thackeray on being selected as the editor of the samana mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रश्मी ठाकरेंच्या सामना संपादकपदी निवडीवरही अमृता फडणवीसांचे ट्विट

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. ...

अमृता फडणवीसांना वेळीच आवरा, अन्यथा...! शिवसेना नेत्याचे थेट भय्याजी जोशींना पत्र - Marathi News | Shiv Sena leader kishor tiwari wrote letter to RSS Bhayyaji Joshi on Amruta Fadanvis Remark hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृता फडणवीसांना वेळीच आवरा, अन्यथा...! शिवसेना नेत्याचे थेट भय्याजी जोशींना पत्र

फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. ...

आदित्यजींनी गायनाचे छंद पूर्ण केले नाहीत, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena's hollow reply to Amruta Fadnavis after criticizing Aditya Thackeray MMG on bangles comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्यजींनी गायनाचे छंद पूर्ण केले नाहीत, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर

फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती ...

आदित्य ठाकरेंच्या 'Bangles' ट्विटला अमृता फडणवीसांचा 'Pun' रिप्लाय - Marathi News | Amrita Fadnavis 'Pun' reacts to Aditya Thackeray's tweet about devendra fadanvis MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंच्या 'Bangles' ट्विटला अमृता फडणवीसांचा 'Pun' रिप्लाय

फडणवीस ठाकरे वादात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे ...

Hinganghat Burn Case : अपराध्याला त्वरित फाशी व्हावी- अमृता फडणवीस  - Marathi News | Hinganghat Burn Case: guilty should be hanged immediately - Amruta Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hinganghat Burn Case : अपराध्याला त्वरित फाशी व्हावी- अमृता फडणवीस 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. ...

बाळासाहेबांचे खरे स्वप्न जमिनीवर येऊन पूर्ण करा, अमृता फडणवीसांची मागणी - Marathi News | Baba Saheb thackeray's dream come true on earth, demands Amruta Fadnavis to uddav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांचे खरे स्वप्न जमिनीवर येऊन पूर्ण करा, अमृता फडणवीसांची मागणी

अमृता फडणवीस यांनी हिंगणघाट आणि औरंगाबाद येथील घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. ...