मा.सीएम बाई ऊर्फ वहिनीसाहेबांनी जखमी पोपटाची शुश्रुषा केल्याने-खाऊपिऊ घातल्याने तो त्यांच्याकडे ‘मी पुन्हा येईन...मी पुन्हा येईन...’असे ओरडत वारंवार येत आहे... ...
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले ...
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या वादावर आपली प्रतिक्रिया दिली असून, मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे सांगत त्यांनी कंगना राणौत हिची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली आहे. ...
आपले सामाजिक योगदान किती ? ऑर्केस्ट्रामध्ये एक दोन गाणी म्हटल्याने मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आपण काहीही बोलू शकतो हा सल्ला आपल्याला दिला कोणी ?? जरा सांभाळून बाईसाहेब, अशा शब्दात माजी पोलीस अधिकारी विश्वास कश्यप यांनी पत्र लिहिलं आहे. ...