लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता फडणवीस

अमृता फडणवीस, मराठी बातम्या

Amruta fadnavis, Latest Marathi News

शहाणे व्हा! जनतेने नाही दिली तरीही खुर्ची मिळालीय, नीट काम करा; अमृता फडणवीसांचा टोला - Marathi News | people not Elected, Got CM chair, work properly; Amruta Fadnavis to Uddhav Thackrey | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शहाणे व्हा! जनतेने नाही दिली तरीही खुर्ची मिळालीय, नीट काम करा; अमृता फडणवीसांचा टोला

Amruta Fadnavis news: विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपाची युती तुटली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या काही शिवसेनेवर आसूड ओढायच्या थांबत नाहीएत. ...

अती तिथे मातीच! अर्णबबद्दल सहानुभूती व्यक्त करणारा एकही व्यक्ती नाही- अशोक चव्हाण - Marathi News | congress leader ashok chavan slams republic editor arnab goswami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अती तिथे मातीच! अर्णबबद्दल सहानुभूती व्यक्त करणारा एकही व्यक्ती नाही- अशोक चव्हाण

arnab goswami: अशोक चव्हाण यांची रिपब्लिकचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर टीका ...

Arnab Goswami : अमृता फडणवीसांनी अर्णब गोस्वामींसाठी केलं "हे" ट्विट, म्हणाल्या... - Marathi News | amruta fadnavis tweeted for arnab goswami | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Arnab Goswami : अमृता फडणवीसांनी अर्णब गोस्वामींसाठी केलं "हे" ट्विट, म्हणाल्या...

Arnab Goswami And Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील एक ट्वीट केलं आहे. ...

"कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे दोन व्हायरस..."; अमृता फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Amruta Fadnavis criticised uddhav thackeray government called mahavarius | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे दोन व्हायरस..."; अमृता फडणवीसांचा हल्लाबोल

Amruta Fadnavis : याआधीही अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा राज्यातील महाविकास राज्य सरकारवर टीका केली आहे.  ...

'संधीसाधू दलबदलूंना प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम काय समजणार?' अमृता फडणवीस-प्रियंका चतुर्वेदींमध्ये ट्विटर वॉर - Marathi News | Amruta Fadnavis taunts Shivsena Priyanka Chaturvedi on Police Salary account HDFC | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'संधीसाधू दलबदलूंना प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम काय समजणार?' अमृता फडणवीस-प्रियंका चतुर्वेदींमध्ये ट्विटर वॉर

Amruta Fadnavis And Priyanka Chaturvedi : अमृता फडणवीस आणि शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यामध्ये आता यावरून ट्विटर वॉर रंगलं आहे.  ...

'मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुलडोझर सरकार?'; अमृता फडणवीसांचा पलटवार - Marathi News | Amruta Fadnavis has again criticized the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाड़ेगी बुलडोझर सरकार?'; अमृता फडणवीसांचा पलटवार

पुन्हा अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महिला आघाडीला शेरो-शायरीच्या अंदाजात उत्तर दिले आहे.  ...

आम्ही तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena leader vishakha raut hits back to amruta fadnavis over reopening of temples | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आम्ही तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

Amruta Fadnavis Shiv Sena: शिवसेनेची महिला आघाडी सरसावली; अमृता फडणवीसांवर पलटवार ...

...म्हणून 'प्रमाणपत्राची' गरज लागते; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार निशाणा - Marathi News | amruta fadanvis hits out at cm uddhav thackeray over reopening of temples | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून 'प्रमाणपत्राची' गरज लागते; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार निशाणा

CM Uddhav Thackeray Governor Bhagatsingh Koshyari: मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये संघर्ष ...