रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले? इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले... सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले... पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
अमृता फडणवीस, मराठी बातम्या FOLLOW Amruta fadnavis, Latest Marathi News
Amruta Fadnavis: किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. ...
अमृता फडणवीस यांनीही बंडातात्यांचं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं. ...
Amruta Fadnavis: जर कोणी नेता बायकोला कुठे पार्टनर बनवत असेल, ती बिचारी साधी असते. तिला कोणत्या कंपनीत पदाधिकारी बनविले आणि तिथे जर घोटाळे झाले, आणि त्यावर कोणी आक्षेप घेतला तर त्या महिलेवर टीका करू नये, अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली. ...
अमृता फडणवीस यांनी खोचक ट्विट करत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर हल्लाबोल केला होता. नाना पटोले, संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला होता ...
अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर नाना पटोले यांनी स्पष्ट शब्दांत पलटवार केला आहे. ...
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला डिवचलं आहे. ...
Amruta Fadanvis: मुंबईतील ताडदेव भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या कमला या बहुमजली आग लागली होती. आज सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागली. सध्या आग नियंत्रणात असून सर्वांची सुटका करण्यात आली आहे ...
Amruta Fadnavis And Nana Patole : मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादात आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. ...