लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता देशमुख

अमृता देशमुख, फोटो

Amruta deshmukh, Latest Marathi News

छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 'तुमचं आमचं सेम असतं', फ्रेशर्स, सारख्या  मालिकेत अमृता दिसली होती. लवकरच अमृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वीटी सातारकर हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते? - Marathi News | Marathi Couples gathered on the sets of the series, tied the knot, see who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?

कलाविश्वात अशा बऱ्याच जोड्या आहेत, ज्यांचे सूत हे मालिकेच्या सेटवरच जुळले होते. मालिकेत शूट करता करताच ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आणि त्यामुळेच मालिकेतले नायक नायिका खऱ्या आयुष्याचेही जोडीदार बनले ...

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचा यंदाचा 'दिवाळी पाडवा' खूपच खास, हे आहे कारण - Marathi News | marathi actress Amruta Deshmukh Prasad Jawade Diwali padwa 2024 year is very special here's why | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेचा यंदाचा 'दिवाळी पाडवा' खूपच खास, हे आहे कारण

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे या दोघांचा दिवाळी पाडवा खूपच खास आहे. कारण... ...

पच्चाssस तोला प्रेम! रिअल लाइफ पारुसोबत प्रसादचं पाडवा स्पेशल फोटोशूट - Marathi News | marathi actor prasad jawade and amruta deshmukh share gudipadwa special photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पच्चाssस तोला प्रेम! रिअल लाइफ पारुसोबत प्रसादचं पाडवा स्पेशल फोटोशूट

Amruta and prasad jawade: ...

नेसली 'माहेरची साडी', अमृताने सांगितला हळदी-कुंकवासाठी नेसलेल्या साडीचा किस्सा - Marathi News | actress amruta deshmukh special saree from jalgaon at family function | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नेसली 'माहेरची साडी', अमृताने सांगितला हळदी-कुंकवासाठी नेसलेल्या साडीचा किस्सा

अमृता देशमुख हळदी-कुंकवासाठी नेसलेल्या साडीचा भन्नाट किस्सा सर्वांना सांगितलाय ...

प्रसाद जवादे-अमृता देशमुखने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत, पाहा फोटो - Marathi News | Prasad Jawade-Amruta Deshmukh celebrate first Makar Sankrant after marriage, see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद जवादे-अमृता देशमुखने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत, पाहा फोटो

बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) माध्यमातून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे अमृता देशमुख (amruta deshmukh) आणि प्रसाद जवादे (prasad jawade). ...

कुणी गर्लफ्रेंडशी केलं लग्न तर कोणाला मिळाला नवा पार्टनर! २०२३मध्ये 'या' सेलिब्रिटींच्या लग्नाचा उडाला बार - Marathi News | flashback 2023 suruchi adarkar vanita kharat amruta deshmukh prasad jawade marathi actors celebrity wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुणी गर्लफ्रेंडशी केलं लग्न तर कोणाला मिळाला नवा पार्टनर! २०२३मध्ये 'या' सेलिब्रिटींच्या लग्नाचा उडाला बार

२०२३ हे वर्ष अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं. या वर्षात अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाचा बार उडाला. तर काहींनी पुन्हा लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात केली. ...

नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही! अमृताने शेअर केले लग्नसोहळ्यातील खास Photos - Marathi News | Marathi couple Prasad Jawade and Amruta Deshmukh wedding photos shared by actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही! अमृताने शेअर केले लग्नसोहळ्यातील खास Photos

अमृताने मराठी गाण्यांच्या ओळी लिहित शेअर केले लग्नातील खास क्षण ...

बहिणीच्या लग्नात अभिषेक-कृतिकाचा रोमॅण्टिक अंदाज; पाहुण्यांच्या खिळल्या त्यांच्यावर नजरा - Marathi News | aai kuthe kay karte fame actor abhishek deshmukh and wife krutika deo photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बहिणीच्या लग्नात अभिषेक-कृतिकाचा रोमॅण्टिक अंदाज; पाहुण्यांच्या खिळल्या त्यांच्यावर नजरा

Abhishek deshmukh: अभिषेक आणि कृतिका प्रचंड छान दिसत असून त्याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ...