लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमृता देशमुख

अमृता देशमुख, मराठी बातम्या

Amruta deshmukh, Latest Marathi News

छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 'तुमचं आमचं सेम असतं', फ्रेशर्स, सारख्या  मालिकेत अमृता दिसली होती. लवकरच अमृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वीटी सातारकर हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
कुंडली जुळली नाही म्हणून मराठी अभिनेत्रीचं झालं होतं ब्रेकअप, म्हणाली "गुण-दोष जाणून..." - Marathi News | Marathi Actress amruta Deshmukh Breakups Because Her Horoscopes Didn't Match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुंडली जुळली नाही म्हणून मराठी अभिनेत्रीचं झालं होतं ब्रेकअप, म्हणाली "गुण-दोष जाणून..."

अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये याबद्दल खुलासा केला. ...

"मुलाची आई माझ्याशी कचाकचा भांडली...", लग्नासाठी मॅट्रीमोनियलवर मुलगा शोधत होती अमृता देशमुख, सांगितला अनुभव - Marathi News | amruta deshmukh shared matrimonial site experience said they didnt wanted actress as daughter in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलाची आई माझ्याशी कचाकचा भांडली...", लग्नासाठी मॅट्रीमोनियलवर मुलगा शोधत होती अमृता देशमुख, सांगितला अनुभव

प्रसादशी लग्न करण्याआधी अमृता लग्नासाठी मुलं पाहत होती. तेव्हा तिला काही वेगळे अनुभव आले होते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याचा उलगडा अमृताने केला.  ...

"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य - Marathi News | amruta deshmukh talk about tv industry and marathi serial said they only want actors who had play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात...", अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य

अमृताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने टीव्ही इंडस्ट्रीची दुसरी बाजू दाखवली आहे. या व्हिडीओतून अमृताने टीव्ही सिरीयलच्या कास्टिंगबाबत सांगितलं आहे.  ...

'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर थिरकली 'बिग बॉस मराठी' फेम अमृता देशमुख, व्हिडीओ चर्चेत - Marathi News | 'Bigg Boss Marathi' fame Amruta Deshmukh dances to the song 'Ek Number, Tuji Kambar...', video in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक नंबर, तुझी कंबर...' गाण्यावर थिरकली 'बिग बॉस मराठी' फेम अमृता देशमुख, व्हिडीओ चर्चेत

बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) फेम अमृता देशमुख (Amruta Deshmukh)ला 'एक नंबर, तुझी कंबर...' या गाण्याने भुरळ घातली असून तिने या गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'लक्ष्मी निवास' मालिकेत एन्ट्री, ५ वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक - Marathi News | actress amruta deshmukh will be seen in lakshmi niwas marathi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीची 'लक्ष्मी निवास' मालिकेत एन्ट्री, ५ वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री लक्ष्मी निवास मालिकेत महत्वपूर्ण भुमिका साकारताना दिसणार आहे (lakshmi niwas) ...

"अमृता...!!! खूप खूप प्रेम...", लाडक्या बायकोच्या वाढदिवशी प्रसाद जवादेची रोमँटिक पोस्ट - Marathi News | Amruta deshmukh Birthday Celebration Prasad jawade special post for wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अमृता...!!! खूप खूप प्रेम...", लाडक्या बायकोच्या वाढदिवशी प्रसाद जवादेची रोमँटिक पोस्ट

प्रसाद जवादेनं लाडक्या बायकोच्या वाढदिवशी रोमॅंटिक पोस्ट केली आहे. ...

'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या नव्या सीझनमध्ये एन्ट्री, म्हणाली... - Marathi News | marathi actress bigg boss marathi 4 fame amruta deshmukh joined Maharashtrachi hasyajatra team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अभिनेत्रीची महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या नव्या सीझनमध्ये एन्ट्री, म्हणाली...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम आता एक ब्रँडच झाला आहे. यातील प्रत्येक कलाकार स्टार आहे. अशा लोकप्रिय कार्यक्रमात बिग बॉस फेम अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याने तिचं नशीबच फळफळलं आहे. ...

"रहना तू, है जैसा तू..." लाडक्या नवरोबाच्या वाढदिवशी अमृता देशमुखची रोमॅंटिक पोस्ट - Marathi News | marathi actress amruta deshmukh shared special post for husband prasad jawade birthday on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रहना तू, है जैसा तू..." लाडक्या नवरोबाच्या वाढदिवशी अमृता देशमुखची रोमॅंटिक पोस्ट

अभिनेत्री अमृता देशमुख आणि  प्रसाद जवादे हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. ...