शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमृतसर ट्रेन दुर्घटना

अमृतसर : रावणदहन पाहाण्यासाठी रेल्वे रुळांवर उभ्या राहिलेल्यांना दोन भरधाव ट्रेनने चिरडल्याची हृदयद्रावक घटना अमृतसरच्या चौडा बाजारमध्ये शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेत 61हून अधिक जण ठार, तर 72 जण जखमी झाले आहेत. रेल्वेचा वेग व उपस्थितांची संख्या बघता, मृतांची संख्या 100वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read more

राष्ट्रीय : अमृतसर रेल्वे अपघातास लोकच जबाबदार, रेल्वे प्रशासनाला 'क्लीट चीट'

राष्ट्रीय : Amritsar Train Accident : रावण दहन आयोजकानं व्हिडीओ केला जारी, म्हणे 'माझी काय चूक?'

राष्ट्रीय : रेल्वेचालक खोटे बोलत आहे, स्थानिकांनी केला दावा

राष्ट्रीय : Amritsar Train Accident : रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी असा काढला पळ, पाहा CCTV फुटेज

राष्ट्रीय : लोको पायलट म्हणाला, माझी काहीच चूक नाही

राष्ट्रीय : दुर्घटनेनंतर अमृतसरहून रेल्वेसेवा झाली सुरू, पटरीवरील आंदोलकांना हटविले

राष्ट्रीय : ... त्यामुळे मी ट्रेन पुढे नेली, DMU रेल्वेच्या ड्रायव्हरचा लेखी जबाब

राष्ट्रीय : Amritsar Train Accident : रावण साकारणाऱ्या कलाकाराने मृत्यूपूर्वी वाचवले 8 जणांचे प्राण

राष्ट्रीय : अमृतसरच्या दुर्घटनेत रेल्वे व ड्रायव्हरचा दोष नाही, रेल्वे राज्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

राष्ट्रीय : #AmritsarTrainAccident : रावणदहनाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी दिली होती परवानगी