म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये बऱ्याच अभिनेत्रीनं आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. या अभिनेत्रींच्या यशामध्ये त्यांच्या पालकांचाही मोठा सहभाग आहे. याचा अभिनेत्री आवर्जुन उल्लेख करतात. कलाविश्वात वावर नसलेल्या अभिनेत्रींच्या आईंब ...
IIFA awards 2022, Amruta Khanvilkar : आयफाच्या ग्रीन कार्पेटवर मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेत्री अमृता खानविलकर या दोघींचा जलवा पाहायला मिळाला. ...