आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अमृता खानविलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अमृता खानविलकरने खऱ्या आयुष्यात हिमांशू मल्होत्रासोबत लग्न केलं. लग्नानंतर इतक्या वर्षांनी अमृताने मनातली गोष्ट सांगितली ...
बिग बॉसमुळे अनेक कलाकारांचं नशीबही उजळलं आहे. प्रत्येक नव्या सीझनमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी बिग बॉसमध्ये पाहायला मिळतात. अमृता खानविलकरलाही बिग बॉसमध्ये जाण्याबाबत विचारण्यात आलं. ...
अनेक कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या भूमिका साकारल्या. मात्र महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलेली अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ...
चंद्रमुखी या सिनेमाने अमृताची सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण झाली. या सिनेमात अमृताने साकारलेली चंद्रमुखी प्रचंड गाजली. मात्र या सिनेमानंतर अमृता दोन वर्ष एकटी पडली होती. तिच्या हातात काम नव्हतं असा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ...