केंद्रीय सशक्तता समितीने खासगी वनांबाबत सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालातील तरतुदीनुसार खासगी वनजमिनीच्या खरेदी-विक्रीवर बंधने होती. मात्र, महसूल व वनविभागाने खासगी वन (संपादन) अधिनियमानुसार १२ हेक्टरपर्यंत मालकांना खासगी वनजमीन राखता येणार आ ...
मधाची निर्मिती, संशोधन व अभ्यास तसेच ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी देशातील पहिला हनी पार्क निर्मिती महाबळेश्वरला उभारण्यात येणार असून, याबाबत प्रस्ताव उद्योग विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे, अशी माहिती महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभाप ...
सागवान तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या वनकर्मचा-यांवर दगडफेक करण्यात आली. यात एक वनकर्मचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून आता पदवी प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचे छायाचित्र आणि आईचे नाव अंकित असलेली अत्यंत सुरक्षित अशी पदवी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ...
ट्रॅक्टरचा धक्का बांबूला लागल्याने तो तुटला पप्पा त्यांना समजविण्यासाठी गेले मात्र, त्यांनी भांडण करीत पप्पा आणि मम्मीचे पाय ओढत डोक्यावर लोखंडी पाईपने मारले. माझ्या मागे धावले मी घाबरून घरात घुसले, ते मम्मी-पप्पांना मारतच होते. ...
अमरावती : स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची आगामी निवडणूक पाहता पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीतून नगरसेवकांना प्रत्येकी ८ लाख रुपये दिले खरे, मात्र पालकमंत्र्यांना मुळात तसे अधिकारच नसल्याचे स्पष्ट करीत स्थानिक आमदारांनी त्या निधी वितरणावर आक्षेप घेत ...
अमरावती : कीटकनाशकाची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे दर्यापूर तालुक्यातील लेहगाव येथील शेतमजुराचा २२ नोव्हेंबरच्या रात्री मृत्यू झाला. मात्र, कृषी विभागाने घोंगडे झटकले होते. ...