अवैध रेती नेणाऱ्या ट्रकचा पाठलाग करीत असताना चांदूर रेल्वेचे प्रभारी एसडीओ तथा धामणगावच्या तहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियाच्या ट्रकने उडवले. ...
नावीन्यपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून २५ ते २९ डिसेंबर दरम्यान पाच दिवसीय निवासी ‘इन्स्पायर इंटर्नशिप कॅम्प’चे आयोजन शहरातील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले आहे. ...
सुकळी येथील कचरा भूमीत लागलेली आग महिना उलटत आला तरी कायमच आहे. तेथील कचऱ्याचे २१ दिवसांत कंपोस्ट खत तयार करण्याच्या वल्गना करणारे महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी सामान्यजनांच्या डोळ्यांत आणखी किती धुळफेक करावी, असा सवाल आता त्रस्त नागरिक आणि पर्य ...
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाद्वारा गुरूवारी वलगाव मार्गावरील जमील कॉलनी व हबीबनगरातील अतिक्रमण हटविण्यात आले. मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. ...
राज्य शासनाने शालेय पोषण आहार योजनेस पूरक आहार म्हणून दूध भुकटी वाटप योजनेची मुहूर्तमेढ रोवली. त्याअनुषंगाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविली आहे. ...