Next

अमरावतीतील आगीत अनेक घरं जळून भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 02:54 PM2019-05-19T14:54:11+5:302019-05-19T14:54:32+5:30

अमरावती : वलगावात ३७ घरांमध्ये भीषण आग लागली. या आगीत जवळपास एक कोटींचे नुकसान झालं असून रहिवाशांचे अनेक मौल्यवान ...

अमरावती : वलगावात ३७ घरांमध्ये भीषण आग लागली. या आगीत जवळपास एक कोटींचे नुकसान झालं असून रहिवाशांचे अनेक मौल्यवान वस्तू यांच्यासह दागिने आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्या. सकाळी 10 वाजल्यापासून ही आग दुपारी 1 वाजेपर्यंत भडकत होती. अखेर अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांना आग विझविण्यात यश आलं (व्हिडीओ - वैभव बाबरेकर, अमरावती )