अमरावती - मुंबई अंबा एक्सप्रेसच्या दोन एसी कोचवर मेळघाट रेखाटला जाणार आहे. त्यात मेळघाटातील वन व वन्यजीव आणि नैसर्गिक सौंदर्य प्रवाशांना बघावयास मिळणार आहे. ...
स्वतंत्र महाराष्ट्र राज्यानंतर दुसरे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे स्व. दादासाहेब ऊर्फ मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती व पुण्यतिथीचा शासकीय परिपत्रकात शासनाला विसर पडला आहे. ...
विदर्भातील नामांकित श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष आबासाहेब विश्वासराव बुरघाटे यांचे सोमवारी निधन झाले. मृत्युसमयी ते ७५ वर्षांचे होते. ते काही दिवसांपासून आजारी होते. ...
मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात महाविद्यालये आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. परिणामी अमरावती विभागात १ लाख ९२ हजार ८१८ प्राप्त अर्जांपैकी १ लाख ६० हजार ३४१ शिष्यवृत्तीचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ...