जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्प हा महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पाच्या मूळ किमतीच्या तुलनेत अद्ययावत किमतीत तीनपटीने वाढ झाली असतानाही प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. ...
पश्चिम विदर्भातील अनुशेषांतर्गत व अनुशेषबाह्य अशा एकूण १० मध्यम प्रकल्पांकरिता २१३४.९३ हेक्टर भूसंपादन शिल्लक आहे. सदर भूसंपादन प्रक्रिया तातडीने झाल्यास प्रकल्पांच्या उर्वरित कामांना गती मिळणार आहे. यामध्ये अनुशेषांतर्गत आठ प्रकल्प असून, अनुशेषबाह्य ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नव्या कुलसचिवपदावर नागपूरकरांचा डोळा आहे. १६ मे रोजी कुलसचिवपदासाठी होऊ घातलेल्या मुलाखतीदरम्यान नागपूर येथील रहिवासी असलेल्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
गतवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सद्यस्थितीत पश्चिम विदर्भातील ४९ तालुक्यांच्या भूजलस्तरात कमी आलेली असल्याने एप्रिल अखेर ११४० गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. ...