लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

‘ट्रायबल’मध्ये २६८ कोटींच्या फर्निचर खरेदीला तूर्तास ब्रेक - Marathi News | amravati 268 crores of furniture purchase | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘ट्रायबल’मध्ये २६८ कोटींच्या फर्निचर खरेदीला तूर्तास ब्रेक

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह आणि एकलव्य निवासी शाळांमध्ये विविध फर्निचर पुरवठा करावयाच्या २६८ कोटींच्या खरेदीला तूर्तास ब्रेक लागला आहे. ...

अमरावती येथे तीन ट्रॅव्हल्स अज्ञातांनी जाळल्या - Marathi News | Three travels were burnt in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती येथे तीन ट्रॅव्हल्स अज्ञातांनी जाळल्या

येथील कांता नगर परिसरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील गनेडी लेआउट येथे अज्ञातांनी 3 ट्रॅव्हल्सला आग लावली. ...

दिव्यांग क्रीडा स्पर्धेत अमरावती, उस्मानाबाद, नागपूर संघ अजिंक्य - Marathi News | Amravati, Osmanabad, Nagpur won in handicap competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिव्यांग क्रीडा स्पर्धेत अमरावती, उस्मानाबाद, नागपूर संघ अजिंक्य

पाच खेळ प्रकारात पार पडली स्पर्धा ...

पाणीटंचाई तीव्र; टँकरवारीत दहापटीने वाढ! - Marathi News | Water shortage; Ten-tinike increase! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाणीटंचाई तीव्र; टँकरवारीत दहापटीने वाढ!

गतवर्षी पावसाने दगा दिल्याने राज्यावर जलसंकटाचे मळभ अधिक तीव्र होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दहापटीने झालेली वाढ त्या जलसंकटाच्या व्यापकतेची नांदी ठरली आहे. ...

डरकाळी फोडत वाघाने जंगलात ठोकली धूम, अमरावती जिल्ह्यात घालत होता धुमाकूळ - Marathi News | The drumming tigers in the forest were shaking in the forest, in the Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डरकाळी फोडत वाघाने जंगलात ठोकली धूम, अमरावती जिल्ह्यात घालत होता धुमाकूळ

चंद्रपूरच्या थर्मल पॉवर स्टेशन परिसरात जन्मलेल्या व अमरावती जिल्ह्यात सतत महिनाभर धुमाकूळ घालणाऱ्या अडीच वर्षीय वाघाला महिनाभर पिंजºयात ठेवले होते. ...

अ‍ॅमेझॉनच्या धर्तीवर पिंगळाई नदीवर रिचार्ज बंधारा; देशात पहिलाच प्रयोग  - Marathi News | Recharges on Pingalii river on Amazon's line; The first experiment in the country | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अ‍ॅमेझॉनच्या धर्तीवर पिंगळाई नदीवर रिचार्ज बंधारा; देशात पहिलाच प्रयोग 

अ‍ॅमेझॉन नदीच्या धर्तीवर जलपुनर्भरणासाठी रिचार्ज बंधारा तिवसा तालुक्यातील पिंगळाई नदीपात्रात प्रायोगिक तत्त्वावर बांधण्यात येणार आहे. ...

मैत्रिणीच्या आईनेच विद्यार्थीनीस बेकायदा डांबले, पोलिसांनी केली सुटका  - Marathi News | The girl's mother has been arrested by the police, the police has released | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मैत्रिणीच्या आईनेच विद्यार्थीनीस बेकायदा डांबले, पोलिसांनी केली सुटका 

अंबाडी येथील एक १७ वर्षीय मुलगी १ फेब्रुवारी रोजी दुपारी धारणी येथिल एका महिलेच्या घरी लाचा देण्याकरीता गेली. त्यावर आरोपी महिलेने लाचा घेण्यास नकार देऊन पैशाची मागणी केली. ...

अद्रकवरील ‘सॉफ्ट रॉट’वर नॅनो टेक्नॉलॉजीने मात, पुढील टप्प्यात फळे, भाज्या, मानवी आजारांवर शोधणार उपाय   - Marathi News | Nano Technology on Soft Route at Asrcor, Next Steps to Find Facts, Vegetables, and Human Illness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अद्रकवरील ‘सॉफ्ट रॉट’वर नॅनो टेक्नॉलॉजीने मात, पुढील टप्प्यात फळे, भाज्या, मानवी आजारांवर शोधणार उपाय  

अद्रकावरील ‘सॉफ्ट रॉट’ या किडीचा प्रादुर्भाव नॅनो टेक्नॉलॉजीने रोखण्याच्या संशोधनात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे जैवतंत्रज्ञान विभागाचे निवृत्त अधिष्ठाता आणि यूजीसीचे फॅकल्टी फेलो महेंद्रकुमार राय यांना यश आले आहे.  ...