लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

अमरावती विद्यापीठात शिवाजी महाराज ‘मॅनेजमेंट’ - Marathi News | Shivaji Maharaj 'Management' at Amravati University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात शिवाजी महाराज ‘मॅनेजमेंट’

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 'छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन' विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रम (पी.जी. कोर्स) सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेने तत्वत: मान्यता दिली आहे. ...

विदर्भातील नझूल जमिनी ‘फ्री होल्ड’साठी मान्यता; भोगवटदार वर्ग बदलणार - Marathi News | Vidarbha's exclusive land acquisition for freehold | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भातील नझूल जमिनी ‘फ्री होल्ड’साठी मान्यता; भोगवटदार वर्ग बदलणार

विदर्भात लिलावाद्वारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्त्वावर दिलेल्या नझूल जमिनी आता 'फ्री होल्ड' (भोगवटदार वर्ग-१) करण्यास शासनाने २ मार्च रोजी मान्यता दिली. यामुळे अमरावती व नागपूर विभागातील किमान ४० हजार पट्टामालकांना याचा लाभ मिळणार आहे. ...

राज्यात दोन महिन्यांत एसीबीचे १६२ सापळे  - Marathi News | The state has 162 traps of ACB in two months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात दोन महिन्यांत एसीबीचे १६२ सापळे 

राज्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागांतर्गत येणाऱ्या आठही परिक्षेत्रात एसीबीने तीन महिन्यांत तब्बल १६२ सापळे यशस्वी केले. ...

पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत २४ टक्के पाणीसाठा  - Marathi News | 24 percent water stock in 502 projects in western Vidarbha | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील ५०२ प्रकल्पांत २४ टक्के पाणीसाठा 

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०२ प्रकल्पांत सरासरी २४.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. ...

पाच जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता विळखा; तिघांचा मृत्यू - Marathi News | three died in vidarbha due to swine flu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाच जिल्ह्यांमध्ये स्वाईन फ्लूचा वाढता विळखा; तिघांचा मृत्यू

१७ रुग्णांवर उपचार सुरू ...

अमरावतीच्या बांबू प्लांटमध्ये विमानाने आली रोपे - Marathi News | Bamboo Plants in Amravati Bamboo Plant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या बांबू प्लांटमध्ये विमानाने आली रोपे

अमरावती येथील बांबू गार्डनमध्ये विविध प्रजाती विकसित केलेल्या आहेत. त्यात आणखी भर पाडण्यासाठी परराज्यातून बांबूच्या विविध प्रजातींची रोपे विमानाने आणण्यात आली. यामध्ये २२ प्रकारच्या रोपांचा समावेश आहे. ...

पश्चिम विदर्भातील प्रकल्पांकरिता ३५ हजार हेक्टर शिल्लक तीन वर्षांत भूसंपादनाचे नियोजन - Marathi News | 35,000 hectares left for projects in western Vidarbha, land acquisition planning in three years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भातील प्रकल्पांकरिता ३५ हजार हेक्टर शिल्लक तीन वर्षांत भूसंपादनाचे नियोजन

जिगाव प्रकल्पाकरिता १२ हजार हेक्टर   ...

पारधी समाजाला मुद्रा कर्ज नाकारले; बँक अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा - Marathi News | Pardhi community denied currency loan; An Atrocity Offense on Bank Officials | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पारधी समाजाला मुद्रा कर्ज नाकारले; बँक अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

अमरावतीमधील प्रकार; पोलिसांकडून चौकशी सुरू ...