Amravati, Latest Marathi News
अमरावती येथे होणारे अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संजय मैद यांनी दिली. ...
हल्ली देश, विदेशात कोरोना विषाणूचा फैलाव जोरात होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने वन्यजीवांचे संरक्षण, काळजी घेण्याबाबत 'गाईडलाईन' जारी केली आहे. ...
अमरावती-वलगाव मार्गावरील कल्पदीप मंगल कार्यालयानजीक रहाटगाव रिंगरोडवर गुरुवारी सायंकाळी हा अपघात घडला. ...
अमरावती विभागात दहावीच्या परीक्षेसाठी ७१३ केंद्रे निश्चित करण्यात आले आहेत. ...
मेळघाटातील आदिवासी बांधवांचे सर्वात मोठे होळी सणाला मंगळवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. ...
शाळेच्या अधीक्षक व मुख्याध्यापकांना विद्यार्थिनीने खोटे कारण सांगून सुट्टी मागितली. ...
शरीर सौष्ठव स्पर्धेत अमरावतीचा शरीर सौष्ठवपटू विजय भोयर ‘विदर्भ श्री २०२०’चा मानकरी ठरला आहे ...
उत्तरपत्रिकांच्या पुरवठा दरम्यान निकष, अटी, शर्थीचे पालन झाले अथवा नाही, याचा शोध समिती घेते. ...