लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

मराठमोळी धनुर्धर साक्षी तोटे जागतिक आशिया कप स्पर्धेत खेळणार - Marathi News | Marathmoli Dhanrudher to witness the losses in the World Asia Cup | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मराठमोळी धनुर्धर साक्षी तोटे जागतिक आशिया कप स्पर्धेत खेळणार

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत एकलव्य क्रीडा अकादमीतील अनिवासी क्रीडा प्रबोधिनीत साक्षीचा वयाच्या अकराव्या वर्षी प्रवेश झाला. लाकडी धनुष्यापासून तिने सुरुवात केली. ...

पेपर फुटी प्रकरणाची सीआयडी चौकशी करणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचं उत्तर - Marathi News | CID inquiry into paper footage case, answers to high and technical ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेपर फुटी प्रकरणाची सीआयडी चौकशी करणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचं उत्तर

अमरावती विद्यापीठातील खासगी कर्मचारी आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या संगनमताने अभियांत्रिकी मेकॅनिक्स विषयाचा पेपर फुटल्याचे वडेट्टीवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. ...

पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरमध्ये खरीप, पेरणीपूर्व मशागतींना वेग - Marathi News | In western Vidarbha 32 lakh hectares of kharip Crop | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरमध्ये खरीप, पेरणीपूर्व मशागतींना वेग

रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे यंदा खरिपाच्या पेरणी शनिवारपासून सुरू होणाºया आर्द्रा नक्षत्रात होणार आहे. ...

भाजप कार्यकर्ते नवनीत राणांना पाठवणार ‘जय श्रीराम’ लिहिलेले 5 हजार पोस्टकार्ड - Marathi News | bjp send five thousand postcard to Navneet Rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप कार्यकर्ते नवनीत राणांना पाठवणार ‘जय श्रीराम’ लिहिलेले 5 हजार पोस्टकार्ड

अमरावतीचे भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस अतुल गोळे आणि विनय गावंडे यांनी ‘जय श्रीराम’ लिहिलेली पाच हजार पोस्टकार्ड पाठवण्याचा अभियान सुरु केले आहे. ...

बसपाच्या पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण - Marathi News | amravati bsp Party worker fight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बसपाच्या पदाधिकाऱ्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी अमरावती जिल्ह्यातील निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी बसपाची शासकीय विश्रामगृहात बैठक बोलवण्यात आली होती. ...

वन्यजीव विभागाने जंगलात सोडले दीड कोटी ‘सीड बॉल’, बांबूचे बी रुजविण्याचा प्रयोग - Marathi News | Wildlife Department has used 1.5 crores 'seed ball' in the forest, and the use of bamboo seeds | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वन्यजीव विभागाने जंगलात सोडले दीड कोटी ‘सीड बॉल’, बांबूचे बी रुजविण्याचा प्रयोग

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत २०१८ च्या पावसाळ्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग, सिपना वन्यजीव विभाग आणि आकोट वन्यजीव विभागाकडून जंगल क्षेत्रात हे लाडू टाकले गेलेत. ...

मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू; परिस्थिती आजही चिंताजनक - Marathi News | 1,727 child deaths in four years in Melghat; The situation is still worrisome | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू; परिस्थिती आजही चिंताजनक

मेळघाटात चार वर्षांत १ हजार २७७ बालमृत्यू झाले आहेत. मागील वर्षी २०१८-१९ मध्ये ४०९ बालमृत्यू झाले. यात १९७ उपजत तसेच १४ मातामृत्यू आहेत. एप्रिल २०१९ मध्ये नऊ उपजत मृत्यू व एका मातामृत्यूची नोंद झाली आहे.  ...

अमरावती विद्यापीठात पेपरफूट प्रकरण : दोन आरोपी अटकेत - Marathi News | Two accused arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमरावती विद्यापीठात पेपरफूट प्रकरण : दोन आरोपी अटकेत

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात इंजिनीअरिंग मेकॅनिक्स या पेपरफूटप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी अद्याप पसार आहे. ...