हर्षा तिच्या बहिणीसह फोटेसेशन करत असताना पाय घसरून ती शेततळ्यातील पाण्यात पडली व बुडाली. तिला वाचविण्यासाठी बाजीलालनेही तळ्यात उडी घेतली मात्र त्यात त्याला यश आले नाही व दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ...
बाजारातील स्थिती सुरळीत सुरू असताना अचानक एका वेडसर युवकाने काही काळ फुटपाथवरील दुकानदार ऑटोचालक आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर तो सैरावैरा सुटल्याने तेथे दहशत पसरली होती. ...
गेल्या दोन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या नोकरभरती निर्णयाची अजूनही अंमलबजावणी केलेली नाही. ज्यामुळे १२ हजार ५०० जागा बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या नागरिकांनी बळकावून ठेवल्याचा आरोप आदिवासी विद्यार्थ्यांनी केला आहे. ...