आरोपींनी कोठावार यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यातील एका महिला आरोपीने कोठावार यांचा गळा दाबला, तथा नखाने ओरबाडून त्यांना जखमी केले, तर दुसऱ्या महिलेने थापडांनी मारले. ...
महिलेला अटक केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून पांढरी कार, हिऱ्याचा सोन्याने मढवलेला हार, एक अंगठी, हिरेजडित दोन नग तसेच पांढऱ्या हिऱ्याची एक रिंग असा २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
त्याच्यावर जिन सवार आहे. त्यामुळे तो सध्या झोपी गेला, त्याला झोपू द्या. आम्ही पूजा करतो. तो बरा होईल, असे सांगत आर्वी येथील एका तथाकथित मांत्रिकाने अमरावती येथील एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला. ...
कोरोना आकस्मिक अभिवचन रजेवर गेलेले बहुतांश कैदी बाहेर रमराण झाले आहेत. कुटुंबाप्रती जिव्हाळा लागला. आता पुन्हा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी परत जावे लागणार असल्याने काही कैदी अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे. ...
अभिषेकने पुन्हा मुंबईहून अमरावती गाठली व तरुणीच्या घरासमोर चकरा मारणे सुरू केले. तरुणीने आरोपी हा आपल्याला त्रास देण्याच्या उद्देशाने पाठलाग करीत असताना दिसल्याची तक्रार तिने नोंदविली. ...
आक्रोश आंदोलनामध्ये महाविकास आघाडी सरकारचे प्रतिकात्मक प्रेतयात्रा देखील काढण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ...