लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

राज्यात गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना, माजी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षपदी - Marathi News | establishment of quality assurance cell in the state former vice chancellor dr pramod yeole as the chairman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना, माजी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षपदी

अमरावतीच्या डॉ.स्वाती शेरेकर यांची सदस्यपदी नियुक्ती  ...

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप - Marathi News | A pat on the back of those who rushed to help the accident victims | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

शिंगणापूर येथील चौफुलीवर औरंगाबादकडून रसायन घेऊन जाणाऱ्या टॅंकरने तरूण मुलांच्या ट्रॅव्हलरला मधोमध धडक दिली होती. ...

डीसीपी कल्पना बारवकर यांच्याकडे मुख्यालयाचे ‘सुकाणू’, उपायुक्तपदाचे वर्तुळ पुर्ण  - Marathi News | amravati dcp kalpana barwakar has completed the circle of deputy commissioner at the helm of the headquarters | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :डीसीपी कल्पना बारवकर यांच्याकडे मुख्यालयाचे ‘सुकाणू’, उपायुक्तपदाचे वर्तुळ पुर्ण 

२००३ मधील बॅचच्या थेट पोलीस उपअधीक्षक असलेल्या कल्पना बारवकर यांनी मंगळवारी शहर पोलीस आयुक्तालयात उपायुक्त पदाची सुत्रे स्विकारली. ...

अमरावती विद्यापीठात प्र-कुलगुरू निवडीत सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग? - Marathi News | an experiment of social engineering in the selection of vice-chancellor in amravati university | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात प्र-कुलगुरू निवडीत सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग?

तज्ञ्ज, अभ्यासू चेहऱ्याला देणार प्राधान्य; कुलगुरूंकडूनही काही नावांवर मंथन सुरू. ...

इर्विनमधील केंद्रीय लॅब सुरू करण्याच्या हालचालींना वेग,  आरोग्य उपसंचालकांनी केली लॅबची पाहणी - Marathi News | Moves to set up central lab in Irvine speed up, Deputy Director of Health inspects lab | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :इर्विनमधील केंद्रीय लॅब सुरू करण्याच्या हालचालींना वेग,  आरोग्य उपसंचालकांनी केली लॅबची पाहणी

या लॅबचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

समाज कल्याणचे वसतिगृह, आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दूध वाटप केव्हा? नोव्हेंबर २०२३ पासून विद्यार्थ्यी पौष्टिक दुधापासून वंचित - Marathi News | injustice to 10 thousand scheduled caste students of amravati division deprived of nutritious milk since november 2023 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समाज कल्याणचे वसतिगृह, आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दूध वाटप केव्हा? नोव्हेंबर २०२३ पासून विद्यार्थ्यी पौष्टिक दुधापासून वंचित

अमरावती विभागातील अनुसूचित जातीच्या दहा हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, नोव्हेंबर २०२३ पासून पौष्टिक दुधापासून वंचित. ...

जिल्हा बँकेच्या पाच संचालकांवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला - Marathi News | No-confidence motion against five directors of Zilla Bank rejected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा बँकेच्या पाच संचालकांवरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

विशेष लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर विभागीय सहनिबंधकांचा निर्णय ...

पीककर्ज बिनव्याजी, पण भरावे लागेल व्याजासह - Marathi News | crop loan is interest free, but farmers had to be pay with interest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीककर्ज बिनव्याजी, पण भरावे लागेल व्याजासह

शेतकऱ्यांमध्ये नाराजी; डीबीटीद्वारे व्याज परतावा होणार खात्यात जमा ...