लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमरावती

अमरावती

Amravati, Latest Marathi News

Amravati: महिनाभरात ओबीसीच्या ३२५० घरकुल प्रस्तावावर शिक्कामोर्तब, जिल्हा परिषद प्रशासनात लगीनघाई - Marathi News | Sealing of 3250 Gharkul proposal of OBC within a month, rush in Zilla Parishad administration | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिनाभरात ओबीसीच्या ३२५० घरकुल प्रस्तावावर शिक्कामोर्तब, जिल्हा परिषद प्रशासनात लगीनघाई

Amravati: इतर मागासवगीर्यांसाठी (ओबीसी) केंद्र शासनाच्या मोदी आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक आठवड्याला आठशे नवीन घरकुलांना मंजुरी दिली जात आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत जिल्हाभरात ३ हजार २५० प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत. ...

अमरावती विभागीय मंडळाला नियमित अध्यक्ष मिळेना, केव्हा निघणार मुहूर्त? नवीन अध्यक्षांची प्रतीक्षा - Marathi News | Amravati divisional board does not get a regular president, when will the muhurat leave? Waiting for a new president | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विभागीय मंडळाला नियमित अध्यक्ष मिळेना, केव्हा निघणार मुहूर्त? नवीन अध्यक्षांची प्रतीक्षा

Amravati News: अमरावती येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाला गत दोन वर्षापासून विभागीय अध्यक्ष नसल्यामुळे विभागीय शिक्षण मंडळाचा कारभार प्रभारीवर सुरू आहे. ...

राज्यात बिबट्यांची संख्या वाढली; अधिवासासाठी जंगल अपुरे, आता शहराकडे धाव - Marathi News | The number of leopards increased in the state; Jungle insufficient for habitat, now rush to city | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात बिबट्यांची संख्या वाढली; अधिवासासाठी जंगल अपुरे, आता शहराकडे धाव

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात बिबट्यांची संख्या १६९० इतकी झाल्याची नोंद आहे. ...

‘दीपक सुपेकर अमर रहे'; 'भारत माता की जय'च्या घोषात जवानावर अंत्यसंस्कार - Marathi News | 'Deepak Supekar remains immortal'; The cremation of the jawan was carried out with slogans of 'Bharat Mata Ki Jai' in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘दीपक सुपेकर अमर रहे'; 'भारत माता की जय'च्या घोषात जवानावर अंत्यसंस्कार

विलासनगर परिसरातील शिवनगर येथील दीपक सुपेकर हे २०११ पासून बीएसएफमध्ये चंडीगढ मुख्यालयी कार्यरत होते. ...

नवीन जवानांना प्रशिक्षण देताना पोलीस हवालदाराचा ऑनड्युटी मृत्यू - Marathi News | On-Duty Death of Police Constable; It turned out to be a heart attack | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवीन जवानांना प्रशिक्षण देताना पोलीस हवालदाराचा ऑनड्युटी मृत्यू

पुष्षक कॉलनी येथील रहिवाशी हवालदार नंदकिशोर उर्फ नाना गर्गे हे पोलीस सेवेत नव्याने दाखल झालेल्या जवानांना प्रशिक्षण देत होते ...

अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी नागपुरकरांचा डोळा; ‘नुटा’ संघटनेचीही फिल्डींग - Marathi News | Nagpurkar's Eye for Amravati University Vice-Chancellor; Fielding of 'Nuta' organization too | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी नागपुरकरांचा डोळा; ‘नुटा’ संघटनेचीही फिल्डींग

‘फाईव्ह स्टार’ हॉटेलमध्ये शुक्रवारी मुलाखती आटोपल्या, कुलगुरूपदाच्या निवडप्रक्रियेसाठी सुमारे २० लाखांचा खर्च? ...

म्हणे, गोडेतील नदीत वाहून गेले; अपघाताचा केला बनाव, दोघांना अटक - Marathi News | Say, washed away in the river in Gode, make it an accident in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :म्हणे, गोडेतील नदीत वाहून गेले; अपघाताचा केला बनाव, दोघांना अटक

दोन आरोपींना अटक : परस्पर विकले २३ लाखांचे तेल, कारही जप्त फोटो आहेत ...

अनुसूचित जमातीच्या ‘नामांकित’ विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कात होणार वाढ; शाळा संचालकांसाठी खुश खबर - Marathi News | There will be an increase in tuition fees for nominated students of Scheduled Tribes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनुसूचित जमातीच्या ‘नामांकित’ विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कात होणार वाढ; शाळा संचालकांसाठी खुश खबर

शासनाकडे प्रती विद्यार्थी दहा हजार रूपये वाढीचा प्रस्ताव ...