देशी, विदेशी दारू आणि बीअरचा साठा असलेल्या गोदामांचे स्टॉक रजिस्टर तपासणी करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मागविलेला दारूसाठा आणि पाच ते सहा महिन्यांपूर्वीच्या साठ्याची उलटतपासणी केली जाणार आहे. नियमबाह्य दारूविक्री होऊ नये, यावर भर आहे ...
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ नये किंवा अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. ...
बडनेरा मतदारसंघातील महाआघाडी, युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रचारार्थ खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी ग्रामीण भागात काढलेल्या जनसंवाद यात्रेद्वारे नागरिकांशी संवाद साधला. मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदार रवि राणा यांना साथ देण्या ...
रवि राणा हे युवा स्वाभिमान पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, पीरिपा, भाकप, माकप आघाडीचे बडनेरा मतदारसंघातील उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी मतदारांसोबत संवाद साधताना गत १० वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती सादर केली. कोंडेश्वर मार्गावर २८ एकर पर ...
माझी लढाई ही अमरावतीच्या विकासासाठीच आहे. त्यात कधीही तडजोड मी करणार नाही, अशी ग्वाही भाजपचे उमेदवार सुनील देशमुख यांनी दिली. शहराच्या विविध भागांत रविवारी सुनील देशमुख यांनी रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधला. ...
आझाद हिंद चौकातून सुरू झालेली ही रॅली बुधवारा परिसरातील हरिभाऊ कलोती स्मारकापासून माताखिडकी, अण्णाभाऊ साठे स्मारक, नीळकंठ मंडळ, खडकारीपुरा, माळीपुरा, भाजीबाजार, तारखेडा, दहिसार आदी परिसरात गेली. यावेळी सुनील देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधत तसेच शहर ...
आयोगाच्या नियमावलीनुसार सर्व कामे अचूक करण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना द्याव्यात तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न किंवा शंकेचे ताबडतोब निरसन करावे, जेणेकरून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठलाही प्रश्न उद्भणार नाही. संवेदनशील मतदान केंद ...