वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल ओबीसी नेते एकवटू लागले! ''आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा''; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स न्यूझीलंडने शेवटच्या साखळी सामन्यात पापुआ न्यू गिनीविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ''गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!'' ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार नवी दिल्ली - वायनाडमधून राहुल गांधी राजीनामा देणार, प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढणार T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी? ६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल... विराट कोहलीचा फिटनेस पाहून सारे थक्क, टीम इंडियाने लुटला व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका... याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा राजीनामा टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नवी दिल्ली - विमानतळावर गेल्या ४० मिनिटांपासून बत्ती गुल; वीज नसल्यानं सर्व यंत्रणा कोलमडल्या दिल्ली विमानतळावर ४० मिनिटांपासून वीज पुरवठा खंडीत
Amravati-ac, Latest Marathi News
दुपारी पाऊस सुरू झाल्याने सर्व जण झाडाच्या आश्रयाला थांबले होते. याच वेळी वीज झाडाकडे झेपावली. ...
चांदूर बाजार शहरासह तालुक्यातील हैदतपूर वडाळा, बेलोरा, तळवेल, वाटोंडा, चिंचोली सह संपूर्ण तालुक्यात पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
मंजिरी अलोने ही एकलव्य गुरुकुल स्कूल येथे दहाव्या वर्गात शिकत आहे. खेळासोबतच शिक्षण घेऊन मंजिरी अलोने आज विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेती ठरली आहे. ...
आरोपी पतीने लग्न झाल्याापासून पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अखेर त्या अनन्वित शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून तिने मामीचे घर गाठले व मामीकडे आपबीती कथन केली. ...
कसबेगव्हाण ग्रामपंचायत ने घेतला विधवा कृप्रथा बंदीचा ठराव. विधवांचे कुंकू पुसणे, बांगड्या फोडने व पायातील जोडवी काढणे प्रथेला घालणार प्रतिबंध. ...
मेळघाटातील अतिदुर्गम असलेल्या हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका थेट ४५ किलोमीटर अंतरावरील जंगलात नवसाच्या पूजेला दिवसभर भक्तांना घेऊन आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ...
तात्पुरती उपाययोजना म्हणून ७१ गावांमध्ये ३२ विंधन विहिरी व ४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. ...
शेजाऱ्यांच्या मदतीने तिला येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. ...