‘माझे जीवन हाच माझा संदेश आहे’ असे ते म्हणाले. ही लढाई एकट्याची असो वा समाजाची त्यात सहभागी होणे आणि देशाने परिश्रमाने मिळविलेले स्वातंत्र्य कायम राखणे, ही आपली जबाबदारी आहे. ती आपण शिरावर घ्यायची की नाही, हा आपला प्रश्न आहे. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रख्यात साहित्यिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याचा विषय ताजा असतानाच प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर यांच्याबाबतही सांस्कृतिक मुस्कटदाबीचा प्रकार मुंबईच्या नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट येथे घडला. ...
प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी ठामपणे अमाेल पालेकरांच्या मागे उभी आहे असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पालेकरांना पाठींबा दिला. ...
शिवाजी पार्कवर होणाऱ्या प्रक्षोभक भाषणांना सेन्सॉरशिप का नसते? या भाषणांची संहिता मंचावर जाण्यापूर्वी मागविली जाते का? असे परखड सवाल ज्येष्ठ अभिनेते - दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी उपस्थित केले. ...