प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी ठामपणे अमाेल पालेकरांच्या मागे उभी आहे असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी पालेकरांना पाठींबा दिला. ...
शिवाजी पार्कवर होणाऱ्या प्रक्षोभक भाषणांना सेन्सॉरशिप का नसते? या भाषणांची संहिता मंचावर जाण्यापूर्वी मागविली जाते का? असे परखड सवाल ज्येष्ठ अभिनेते - दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी उपस्थित केले. ...