Amol Kirtikar : अमोल कीर्तिकर हे ज्येष्ठ शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव आहेत. उद्धव ठाकरे गटाने मविआचे उमेदवार म्हणून त्यांना वायव्य मुंबई मतदारसंघाचं तिकीट दिलं आहे. Read More
Lok Sabha Election Result 2024: मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अमोल कीर्तिकर यांनी निकालाविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाचे दार ठोठावले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : अमोल कीर्तिकर यांनी बाद झालेल्या १११ टपाली मतदानावर आक्षेप घेऊन त्याची फेरतपासणी करण्याची मागणी केली. यानंतर आता संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...