अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Bollywood actresses: कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्याच कुटुंबियांसोबत चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये आपल्या रिअल लाइफ सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात. ...
Mukesh Khanna : एक वेळ अशीही होती की, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सारखा अभिनय करण्याचा किंवा त्यांना कॉपी करण्याचा आरोप अभिनेता मुकेश खन्ना यांच्यावर लागत होता. ...
Bollywood Child Artist : आज आम्ही तुम्हाला ७० आणि ८०च्या दशकातील त्या बालकलाकारांबाबत सांगणार आहोत ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्या बालपणीच्या भूमिका साकारल्या होत्या. ...
दिग्दर्शक नागराज मंजुळे सैराटनंतर पुन्हा एकदा झुंडच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बी अमिताभ बच्चन या सुपरस्टारला घेऊन हा चित्रपट होत असल्याने या चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. ...