लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
KBC 14, Amitabh Bachchan: ५० लाखांसाठी विचारला 'शिक्षक दिना'चा प्रश्न, स्पर्धकाला मध्येच सोडावा लागला खेळ - Marathi News | KBC 14 Amitabh Bachchan question related to teachers day for 50 lakhs contestant quit the game | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५० लाखांसाठी विचारला 'शिक्षक दिना'चा प्रश्न, स्पर्धकाला सोडावा लागला खेळ

बघा, तुम्हाला येतंय का प्रश्नाचं उत्तर ...

"ये नीली जर्सी वालो इस बार फिरसे...", बीग बी अमिताभ बच्चन यांनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा - Marathi News | Ye neeli jersey walo es bar firse, Big B Amitabh Bachchan wishes the Indian team for world cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ये नीली जर्सी वालो इस बार फिरसे...", अमिताभ बच्चन यांनी रोहितसेनेला दिल्या शुभेच्छा

सध्या सर्वत्र जगभर टी-२० विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. ...

Amitabh Bachchan: ‘त्या’ कृत्यासाठी अमिताभ यांनी  44 वर्षांनंतर मागितली विनोद खन्नांची माफी..., वाचा काय प्रकरण - Marathi News | Kaun Banega Crorepati 14 vinod khanna injured by amitabh bacchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘त्या’ कृत्यासाठी अमिताभ यांनी  44 वर्षांनंतर मागितली विनोद खन्नांची माफी..., वाचा काय प्रकरण

Amitabh Bachchan Vinod Khanna : ‘कौन बनेगा करोडपती 14’च्या सेटवर एका स्पर्धकाने अमिताभ यांना 44 वर्षांआधी रिलीज झालेल्या ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटाशी संबंधित प्रश्न केला आणि यानंतर अमिताभ यांना माफी मागावी लागली...   ...

Amitabh Bachchan : 'त्या' सीनला प्रचंड घाबरले होते 'बिग बी'; १५ तास स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं! - Marathi News | Amitabh Bachchan Reveals He Was Scared To Do Temple Scene In Deewar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' सीनला प्रचंड घाबरले होते 'बिग बी'; १५ तास स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं!

Amitabh Bachchan : होय, हा एक सीन शूट करताना अमिताभ बच्चन इतके घाबरले होते की, ते मेकअप रूममध्ये 15 तास दडून बसले होते... ...

LMOTY 2022: '...आजही मला अमिताभ बच्चन यांच्यासारखे बनायचंय', रणवीर सिंगनं बिग बींना अवॉर्ड केला समर्पित - Marathi News | LMOTY 2022: '...even today I want to be like Amitabh Bachchan', Ranveer Singh dedicated the award to Big B | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LMOTY 2022: '...आजही मला अमिताभ बच्चन यांच्यासारखे बनायचंय', रणवीर सिंगनं बिग बींना अवॉर्ड केला समर्पित

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: अभिनेता रणवीर सिंग याला सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याने हा पुरस्कार त्याचे आदर्श व्यक्ती अमिताभ बच्चन यांना समर्पित केला. ...

Amitabh Bachchan, Raj Thackeray: 'अमिताभ बच्चन नावाचं अग्निकुंड कायम धगधगत राहो'; राज ठाकरेंचे खास पत्र - Marathi News | Happy Birthday Amitabh Bachchan Raj Thackeray wishes Big B with special letter on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अमिताभ बच्चन नावाचं अग्निकुंड कायम धगधगत राहो'; राज ठाकरेंचे खास पत्र

अमिताभ यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त राज यांनी एक पत्र लिहिले आहे. ...

Amitabh Bachchan 80th Birthday: अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल - Marathi News | 11 October Amitabh Bachchan birthday know important things related to his career | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Amitabh Bachchan 80th Birthday: अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या बॉलिवूडमधील प्रवासाबद्दल

11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे जन्मलेल्या अमिताभ यांनी 1969 मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ...

Amitabh Bachchan 80th Birthday: 'मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता', वाचा अमिताभ बच्चन यांचे दमदार डायलॉग्स - Marathi News | Amitabh Bachchan 80th Birthday: 'Main Aaj Bhi Phenke Hue Paise Nahin Uthata', Read Amitabh Bachchan's Powerful Dialogues | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Amitabh Bachchan 80th Birthday: 'मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता', वाचा अमिताभ बच्चन यांचे दमदार डायलॉग्स

Amitabh Bachchan 80th Birthday : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन ८०वा वाढदिवस साजरा करत आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांचे दमदार डायलॉग्स वाचा. ...