अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर दर रविवारी चाहते गर्दी करतात. अमिताभ या चाहत्यांना निराश करत नाही. ते घराबाहेर येतात. मोठ्या प्रेमाने आणि विनम्रपणे चाहत्यांना अभिवादन करत, त्यांच्या प्रेमाचा स्वीकार करतात.... ...
Shweta Bachchan, Abhishek Bachchan : बच्चन कुटुंबाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. याच बच्चन कुटुंबाबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. सध्या चर्चा आहे ती अमिताभ यांची लाडकी लेक श्वेता बच्चन हिची. ...