ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Sanjay Dutt And Amitabh Bachchan : संजय दत्त आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघांनाही पडद्यावर एकत्र पाहणे लोकांना आवडते. पण एक वेळ अशी आली जेव्हा संजयने अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. ...
Bollywood actresses: कलाविश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी आपल्याच कुटुंबियांसोबत चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये आपल्या रिअल लाइफ सासऱ्यांसोबत ऑनस्क्रीन काम करणाऱ्या अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात. ...
१९९८ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सूर्यवंशम सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे फ्लॉप सिनेमांच्या यादीत गणला जात असला तरी अमिताभ बच्चन यांच्या फिल्मी करिअरमधला हा सिनेमा सुपरहिट मानला जातो. ...
Amitabh bachchan: 'कौन बनेगा करोडपती'चे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्या वॉर्डरोबवर साधारणपणे लाखो रुपये खर्च केले जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या कपड्यांवर सर्वाधिक खर्च केला जातो. ...