ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Amitabh Bachchan: बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर दिली होती. ...
Amitabh Bachchan: होय, अमिताभ यांचा एक जबरा चाहता सगळ्यांपेक्षा वेगळा ठरला. या चाहत्याने काय करावं तर त्याने चक्क आपल्या घराबाहेर बिग बींचा मोठा पुतळा उभारला. विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. ...
Amitabh Bachchan : बिग बींनी एक ब्लॉग लिहून त्यात आपल्या तब्येतीची माहिती दिली. आपली सर्व कामं आपण स्वत: करत आहोत, असंही त्यांनी त्यामध्ये म्हटलं आहे. ...
Raju Srivastav: मागील काही दिवसांपासून राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. यामध्येच आता त्यांच्या मेंदूतील एक नस पूर्णपणे ब्लॉक झाल्याचं सांगण्यात येत आहे. ...