लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
"माझी त्याच्याशी तुलना करु नका", अल्लू अर्जुनबद्दल बिग बी म्हणाले, "तो प्रतिभावान अभिनेता..." - Marathi News | amitabh bachchan says dont compare me with allu arjun to a contestant in KBC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी त्याच्याशी तुलना करु नका", अल्लू अर्जुनबद्दल बिग बी म्हणाले, "तो प्रतिभावान अभिनेता..."

केबीसी शोमध्ये स्पर्धकाला असं का म्हणाले बिग बी? ...

...म्हणून अमिताभ बच्चन ATM चा वापर करत नाहीत; बायकोकडून मागतात पैसे; म्हणाले- "मला ते सगळं..."  - Marathi News | kaun banega crorepati 16 bollywood megastar amitabh bachchan reveals about never visited atm ask wife jaya bachchan for money | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून अमिताभ बच्चन ATM चा वापर करत नाहीत; बायकोकडून मागतात पैसे; म्हणाले- "मला ते सगळं..." 

बॉलिवूड अभिनेते, महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची आजही चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. ...

जया जींना आवडते ही गोष्ट, 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा खुलासा - Marathi News | this thing Jaya Bachchan likes, Amitabh Bachchan reveals on the stage of 'Kaun Banega Crorepati' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया जींना आवडते ही गोष्ट, 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अमिताभ बच्चन यांचा खुलासा

Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर स्पर्धकाने विचारलेल्या प्रश्नांची अमिताभ बच्चन यांनी मजेशीर अंदाजात दिली उत्तरे ...

"स्टारडम मिळाल्यावर अमिताभ बच्चन यांचं वागणं बदललं", मौसमी चॅटर्जींचा खुलासा - Marathi News | moushumi chatterjee shocking revealation says amitabh bachchan changed after got stardom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्टारडम मिळाल्यावर अमिताभ बच्चन यांचं वागणं बदललं", मौसमी चॅटर्जींचा खुलासा

प्रसिद्धी मिळाल्यानंतर सुपरस्टार्सच्या वागण्यात झाला बदल? मौसमी चॅटर्जी स्पष्टच बोलल्या ...

'बेबी जॉन' करताना वरूण धवनसाठी 'बिग बीं'चा हा सुपरहिट सिनेमा ठरला प्रेरणादायी; म्हणतो... - Marathi News | bollywood actor varun dhawan says inspired from amitabh bacchhan hum film for dual roles in baby john movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बेबी जॉन' करताना वरूण धवनसाठी 'बिग बीं'चा हा सुपरहिट सिनेमा ठरला प्रेरणादायी; म्हणतो...

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) त्याचा आगामी चित्रपट 'बेबी जॉन'मुळे (Baby John) चर्चेत आहे. ...

उत्तर चुकलं अन् KBC 16 मधील स्पर्धकाने एका क्षणात गमावले २१ लाख, काय होता प्रश्न? - Marathi News | KBC 16 amitabh bachchan contestant unable to answer 25 lakh question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उत्तर चुकलं अन् KBC 16 मधील स्पर्धकाने एका क्षणात गमावले २१ लाख, काय होता प्रश्न?

KBC 16 मधील एका स्पर्धकाला २५ लाखांच्या एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही म्हणून २१ लाख रुपये गमवावे लागले (kbc 16) ...

22 वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्याकडे होत्या 'या' खास गोष्टी - Marathi News | Sanjay Gupta Recalls Meeting With Amitabh Bachchan At Jalsa Share Inside Information | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :22 वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्याकडे होत्या 'या' खास गोष्टी

बिग बींसोबतच त्यांच्या जलसा या बंगल्याचं देखील चाहत्यांना विशेष आकर्षण आहे. ...

KBC 16 : 1 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Kaun Banega Crorepati 16 Contestant Pankajini Dash Correctly Guesses Rs 1 Crore Question Related To Elizabeth And Kamal Haasan After Quitting The Game | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 16 : 1 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का?

इंटरनेटवर एक कोटीच्या या प्रश्नाची चर्चा होत आहे. तो कोणता प्रश्न होता आणि त्याचे उत्तर काय होते? ते पाहूया.  ...