CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Amitabh bachchan, Latest Marathi News अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Amitabh bachchan: १९८८ साली प्रदर्शित झालेल्या शहेनशाह या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी हे जॅकेट परिधान केलं होतं ...
...
जेवढे लोकांना वेड रेखा यांचे होते, तेवढीच रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीचीही चर्चा होती. ...
'कौन बनेगा करोडपती 15' मध्ये अमिताभ यांना वाढदिवसाचं खास सरप्राइज मिळालं. हे खास सरप्राइज पाहून अमिताभ बच्चन यांचे डोळे पाणावले. ...
Rekha: रेखा यांच्या कांजीवरम साडी नेसण्यामागे अमिताभ बच्चन हे कारण नसून एक अन्य व्यक्ती आहे. ...
बच्चन कुटुंबियांची लाडकी लेक आराध्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. या शाळेत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींची मुलं शिक्षण घेतात. ...
Ganpath Trailer: टायगर श्रॉफ आणि क्रिती सनॉनचा आगामी चित्रपट गणपतचा ट्रेलर रिलीज झाला आहे. २ मिनिटे ३० सेकंदांचा हा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे. ...
एका स्पर्धकाला वर्ल्डकपच्या प्रश्नाचं उत्तर न आल्याने लवकर खेळ सोडावा लागला. ...