एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन
Amitabh bachchan, Latest Marathi News अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
अमिताभ बच्चन यांना आवडला 'हा' चित्रपट! ...
अभिनेत्याच्या पत्नीने दोघांना रंगेहाथ पकडलं, 'त्या' रात्री हॉटेलमध्ये काय घडलेलं? जाणून घ्या... ...
अमिताभ बच्चन यांनी इंग्लंडविरुद्ध भारताने दणदणीत विजय मिळवल्यावर पोस्ट लिहिली. परंतु यानंतर बिग बींना ट्रोल व्हावं लागलं. काय आहे यामागचं कारण? ...
रणबीर-यशच्या 'रामायण'मध्ये मध्ये अनेक दिग्गज कलाकार; संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर! ...
अमिताभ बच्चन यांना कुली सिनेमाच्या सेटवर एका सीनदरम्यान पुनीत इस्सर यांनी ठोसा मारला आणि बिग बींची मृत्यूशी झुंज सुरु झाली. या घटनेचा पुनीत यांच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला, याचा खास किस्सा नक्की वाचा ...
'येरे येरे पैसा ३'चा ट्रेलर अमिताभ बच्चन यांनी शेअर केला. अमिताभ यांनी मराठी सिनेमाला शुभेच्छा देऊन त्याचं कौतुक केलं ...
'सूर्यवंशम'साठी सौंदर्या नाहीतर 'या' अभिनेत्रीला मिळालेली पहिल्यांदा ऑफर, पण... ...
अमिताभ बच्चन यांचा 'तो' आवाज ऐकून भडकले होते चाहते, नेमकं काय घडलेलं? ...