अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Shweta Bachchan birthday: होय, कॉफी विथ करणमध्ये स्वत: श्वेताने तिच्या क्रशबद्दल खुलासा केला होता. श्वेतानं तिचे बरेचसे सिक्रेट यावेळी शेयर केले होते. ...
मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन हे हैदराबाद येथे चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुर्घटनेत जखमी झाले होते. बिग बींनी त्यांच्या प्रकृतीबाबतची अपडेट स्वत:च दिलीय. ...