लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
पुनश्च जय श्रीराम! अमिताभ बच्चन पुन्हा अयोध्येत, घेतलं रामललाचं दर्शन - Marathi News | Amitabh Bachchan arrives again in Ayodhya took blessinggs from ramlala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुनश्च जय श्रीराम! अमिताभ बच्चन पुन्हा अयोध्येत, घेतलं रामललाचं दर्शन

Amitabh Bachchan At Ayodhya: २२ जानेवारीच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर बिग बी पुन्हा एकदा अयोध्येत पोहोचले आहेत. ...

अमिताभ, धर्मेंद्र यांच्यापेक्षा होता मोठा सुपर स्टार, ३३ हिट्सनंतर अचानक बनला संन्यासी अन्... - Marathi News | Vinod Khanna once was bigger actor than Amitabh, Dharmendra, quit acting at his peak for spiritualism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ, धर्मेंद्र यांना टक्कर देणारा सुपर स्टार अचानक बनला संन्यासी अन्...

भारतीय सिनेसृष्टीत राजेश खन्ना आणि दीलिप कुमार हे पहिले सुपरस्टार असल्याचे बोलले जाते, परंतु... ...

शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यामुळे बदलला होता राष्ट्रपती भवनातील जुना नियम; काय आहे तो किस्सा? - Marathi News | Amitabh Bachchan Changed the Old Rule of Rashtrapati Bhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यामुळे बदलला होता राष्ट्रपती भवनातील जुना नियम; काय आहे तो किस्सा?

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेलं अभिनय करिअर सोडून बच्चन राजकारणात उतरले होते. ...

भन्साळींचा 'ब्लॅक' 19 वर्षांनंतर ओटीटीवर रिलीज, चाहत्यांचं प्रेम पाहून भारावली राणी मुखर्जी - Marathi News | Rani Mukherjee is happy with the OTT release of Black overwhelmed by the love of fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भन्साळींचा 'ब्लॅक' 19 वर्षांनंतर ओटीटीवर रिलीज, चाहत्यांचं प्रेम पाहून भारावली राणी मुखर्जी

राणीला जगभरातील चाहत्यांकडून आणि चित्रपटप्रेमींकडून खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. ...

मराठमोळी अभिनेत्री बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत, सिनेइंडस्ट्रीला केला रामराम - Marathi News | The Marathmoli actress came into the limelight due to her bold scenes, and the cine industry was hit hard | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत, सिनेइंडस्ट्रीला केला रामराम

मराठमोळ्या या अभिनेत्रीने स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. आता ती कलाविश्वातून का गायब आहे आणि सध्या करतेय आहे, ते जाणून घेऊयात. ...

Black मधली चिमुकली आठवतेय का? कुरळे केस, घारे डोळे आजही खूप क्यूट दिसते आएशा कपूर! - Marathi News | Remember the little girl in black Ayesha Kapoor still looks cute with curly hair sharp eyes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Black मधली चिमुकली आठवतेय का? कुरळे केस, घारे डोळे आजही खूप क्यूट दिसते आएशा कपूर!

१९ वर्षांनंतर 'ब्लॅक' सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. सिनेमातील ही चिमुकली आता कशी दिसते बघा! ...

संजय लीला भन्साळींचा Black ओटीटीवर रिलीज, राणी अन् बिग बींचा दमदार अभिनय पाहण्याची संधी - Marathi News | Sanjay Leela Bhansali s Black Movie OTT release on netflix Rani Mukherjee and Amitabh Bachchan gave powerful performance in the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींचा Black ओटीटीवर रिलीज, राणी अन् बिग बींचा दमदार अभिनय पाहण्याची संधी

'या' ओटीटीवर Black सिनेमा पाहू शकता ...

Video: 'बागबान'फेम अभिनेत्यावर आली बेरोजगारीची वेळ; हात जोडून मागतोय दारोदारी काम - Marathi News | baghban-actor-nassir-khan-asks-casting-directors-for-work-shares-emotional-video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'बागबान'फेम अभिनेत्यावर आली बेरोजगारीची वेळ; हात जोडून मागतोय दारोदारी काम

Nassir khan: 'बागबान'फेम नासिर खानची कामासाठी वणवण; बिग बींचा ऑनस्क्रीन लेकाची पोस्ट व्हायरल ...