अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Amitabh Bachchan News: मला टीबी झाला होता, लिव्हर सिरॉयसिसही झाला होता. काविळीमुळे माझे ७५ टक्के यकृत निकामी झाले आहे, २५ टक्के यकृतच काम करीत आहे. डॉक्टरांनी केलेल्या उपचारांमुळे मी दोन्ही आजारांतून बरा होऊन आज तुमच्यासमोर उभा आहे. ...
Amitabh Bachchan: अमिताभ यांनी २०२१ मध्ये मुंबईतील ओशिवारामध्ये डुप्लेक्स फ्लॅट घेतला होता. तो त्यांनी दर महिन्याला १० लाख एवढ्या मोठ्या रकमेने भाड्यानेही दिला होता. आता त्यांनी तो करोडो रुपयांना विकला आहे. ...