अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
अभिजीत भट्टाचार्य यांनी बॉलिवूड कलाकारांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. बॉलिवूडमध्ये पैसे देऊन देशभक्ती दाखवली जाते, असं ते मुलाखतीत म्हणाले. ...
७०-८०च्या दशकात प्रगत टेक्नोलॉजी नसल्याने अॅक्शन सीन्स करणं म्हणजे महादिव्य असायचं. अनेकदा कलाकारांना जोखीम पत्करून असे सीन करावे लागायचे. अमिताभ बच्चन यांनी अशाच एका सीनचा किस्सा शेअर केला आहे. ...
Sholey Movie : तुम्हाला माहीत आहे का, की संजीव कुमार या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. इतकंच नाही तर त्यांना स्वतःला 'ठाकूर'चं पात्र साकारायचं नव्हतं. मात्र, नंतर जेव्हा त्यांना 'ठाकूर'ची भूमिका मिळाली तेव्हा त्यांनी या भूमिकेत जीव ओत ...