लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
दिवाळीनिमित्त इरफानच्या पत्नीला मिळालं अनोखं गिफ्ट, अमिताभ बच्चन यांनी केली 'ही' खास गोष्ट - Marathi News | Irrfan wife sutapa sikdar received a unique gift on the occasion of Diwali from Amitabh Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीनिमित्त इरफानच्या पत्नीला मिळालं अनोखं गिफ्ट, अमिताभ बच्चन यांनी केली 'ही' खास गोष्ट

इरफानची पत्नी सुतपा हिला अमिताभ बच्चन यांच्याकडून दिवाळीनिमित्त खास गिफ्ट मिळालं आहे. त्यामुळे चाहते भावुक झाले आहेत ...

"जगात दोन प्रकारचे लोक, त्या दोघांपासून..." अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत, म्हणाले... - Marathi News | Amitabh Bachchan Tweet On people Netizens Shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जगात दोन प्रकारचे लोक, त्या दोघांपासून..." अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत, म्हणाले...

अमिताभ यांनी पहाटे ५ वाजता एक ट्विट शेअर केलं. जे चर्चेत आलं आहे. ...

बिग बींना उलट उत्तर देणाऱ्या इशित भटला अखेर कळली त्याची चूक, म्हणाला - "मी नर्व्हस होतो..." - Marathi News | KBC 17's Ishit Bhatt says he was nervous, not rude; apologizes after viral backlash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींना उलट उत्तर देणाऱ्या इशित भटला अखेर कळली त्याची चूक, म्हणाला - "मी नर्व्हस होतो..."

Ishit Bhatt : इशित भट हे नाव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'कौन बनेगा करोडपती १७' या शोमध्ये गुजरातच्या १० वर्षांच्या इशित भटने आपल्या वागणुकीमुळे प्रेक्षकांचा रोष ओढवून घेतला होता. ...

KBC 17: दोन बच्चन आमनेसामने! सुनील ग्रोव्हरने बिग बींसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | KBC 17 Sunil Grover did an amazing dance with amitabh bachchan video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 17: दोन बच्चन आमनेसामने! सुनील ग्रोव्हरने बिग बींसोबत केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

'कौन बनेगा करोडपती १७'च्या सेटवर अमिताभ बच्चन आणि सुनील ग्रोव्हर सहभागी झाले होते. तेव्हा सुनील ग्रोव्हरने बिग बींसोबत भन्नाट डान्स केला ...

KBC 17: इशित भटची दुसरी बाजू, बिग बींजवळ केलेली फोटो काढण्याची विनंती, अमिताभ म्हणाले- "तुम्ही इथे..." - Marathi News | kbc 17 Ishit Bhatt request to take a photo with amitabh bachchan controversy video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 17: इशित भटची दुसरी बाजू, बिग बींजवळ केलेली फोटो काढण्याची विनंती, अमिताभ म्हणाले- "तुम्ही इथे..."

उद्धट वर्तन केल्यामुळे टीकेचा धनी बनलेल्या इशित भटची दुसरी बाजू समोर आली आहे. त्यामुळे नेटकरी थक्क झाले आहेत. काय घडलं होतं? ...

खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट - Marathi News | Varun Chakravarthy Condemns Trolls Against Minor KBC 17 Contestant Ishith Bhatt For Rude Behaviour With Amitabh Bachchan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट

क्रिकेटर फक्त मुलाच्या बचावासाठी आला नाही तर... ...

काय सांगता! अमिताभ बच्चन यांनी केलंय 'या' मराठी चित्रपटात काम; पत्नी जया देखील होत्या सोबतीला, तुम्ही पाहिला का? - Marathi News | bollywood actor amitabh bachchan and wife jaya bachchan guest appearance in akka marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! अमिताभ बच्चन यांनी केलंय 'या' मराठी चित्रपटात काम; पत्नी जया देखील होत्या सोबतीला, तुम्ही पाहिला का?

अमिताभ बच्चन यांनी केलंय 'या' मराठी चित्रपटात काम; पत्नी जया देखील आहेत सोबतीला, तुम्ही पाहिला का? ...

KBC 17: महाभारतासंबंधी १२ लाख ५० हजारांचा प्रश्न काय होता? नागपूरच्या स्पृहाचा उडाला गोंधळ - Marathi News | kbc 17 juniour nagpur spruha shinkhede mahabharata 12 lakh 50 thousand question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 17: महाभारतासंबंधी १२ लाख ५० हजारांचा प्रश्न काय होता? नागपूरच्या स्पृहाचा उडाला गोंधळ

'कौन बनेगा करोडपती १७'मध्ये महाभारतासंबंधी १२ लाख ५० हजारांचा नागपूरच्या छोट्या स्पृहाला विचारण्यात आला. पण तिला उत्तर माहित नव्हतं, पुढे... ...