अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
कंगना रणौतने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वतःची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केलीय. त्यामुळे लोकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केलीय (kangana ranaut, amitabh bachchan) ...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी कोस्टल रोडसंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फिल्मी स्टाईलमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ...
स्मिता पाटील यांच्या एका सिनेमाचा ४८ वर्षांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे. त्यानिमित्त अमिताभ यांनी एक पोस्ट शेअर केलीय (smita patil, amitabh bachchan) ...
Kalki 2898 AD Starcast Fees : 'कल्की 2898 एडी'साठी सर्व स्टार्सनी कोटींमध्ये मानधन घेतले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रभासचे मानधन अभिनेत्री दीपिका पदुकोणपेक्षा जवळपास ८ पट जास्त आहे. ...