अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
१९७५ साली रिलीज झालेला सुपरडुपर हिट चित्रपट 'शोले' (Sholey) हा बॉलिवूडमधील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे, या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आजही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. ...
मराठमोळ्या या अभिनेत्रीने स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. आता ती कलाविश्वातून का गायब आहे आणि सध्या करतेय आहे, ते जाणून घेऊयात. ...