लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
इंदिरा गांधींच्या सख्ख्या मैत्रिणीचा मुलगा बॉलिवूडवर करतोय राज्य, ओळखलं का? - Marathi News | Indira Gandhi Best Friend Son Rules Bollywood Had A Special Relationship With Raj Kapoor Can You Recognize Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंदिरा गांधींच्या सख्ख्या मैत्रिणीचा मुलगा बॉलिवूडवर करतोय राज्य, ओळखलं का?

इंदिरा गांधी यांच्या खास मैत्रिणीचा मुलगा आज बॉलिवूडवर राज्य करतोय.  ...

Kalki 2898 AD : दीपिका-प्रभासच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सीक्वल येणार? महत्वाची अपडेट समोर - Marathi News | kalki 2898 movie director nag ashwin give update about sequal starring prabhas amitabh bachchan and deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kalki 2898 AD : दीपिका-प्रभासच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सीक्वल येणार? महत्वाची अपडेट समोर

'कल्कि एडी: २८९८' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ...

करोडपती अमिताभ बच्चन! ३५० कोटींची कमाई; टॅक्सची रक्कम वाचून बसेल धक्का - Marathi News | amitabh bachchan becomes hightest tax paying celebrity leaved shahrukh khan behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करोडपती अमिताभ बच्चन! ३५० कोटींची कमाई; टॅक्सची रक्कम वाचून बसेल धक्का

अमिताभ बच्चन यांनी कमाई आणि आयकर भरण्याबाबतीत इतर सर्व सुपरस्टार्सना मागे टाकलं आहे. ...

अमिताभ यांनी ३६ वर्ष लहान अभिनेत्रीला केलं किस; बॉक्स ऑफिसवर गाजलेला 'हा' सिनेमा, तुम्ही पाहिलाय? - Marathi News | black movie starring amitabh bachchan rani mukherjee sanjay leela bhansali | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ यांनी ३६ वर्ष लहान अभिनेत्रीला केलं किस; बॉक्स ऑफिसवर गाजलेला 'हा' सिनेमा, तुम्ही पाहिलाय?

अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा बॉलिवूडच्या क्लासिक सिनेमांमध्ये ओळखला जातो. तुम्ही पाहिलाय? ...

अयोध्येत बिग बींनी खरेदी केली नवी जमीन; वडिलांच्या आठवणीत करणार 'ही' खास गोष्ट - Marathi News | amitabh bachchan buys new land in Ayodhya will do it in memory of his father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अयोध्येत बिग बींनी खरेदी केली नवी जमीन; वडिलांच्या आठवणीत करणार 'ही' खास गोष्ट

अयोध्येत अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा नवी प्रॉपर्टी खरेदी केलीय. या जागेवर ते वडिलांच्या आठवणीत खास गोष्ट करणार आहेत (amitabh bachchan) ...

केबीसीच्या पुढच्या सीझनमध्ये 'बिग बी' नसणार? होस्टसाठी 'या' नावांची होतेय चर्चा - Marathi News | shahrukh khan or aishwarya rai allegedly will replace amitabh bachchan for kbc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केबीसीच्या पुढच्या सीझनमध्ये 'बिग बी' नसणार? होस्टसाठी 'या' नावांची होतेय चर्चा

अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी 'आता वेळ आली आहे' असं ट्वीट केलं होतं. ...

"जेव्हा केबीसी बंद होईल त्यादिवशी मी..."; अमिताभ बच्चन असं काय म्हणाले की प्रेक्षक भावुक झाले - Marathi News | amitabh bachchan emotional statement on kaun banega crorepati make audience emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेव्हा केबीसी बंद होईल त्यादिवशी मी..."; अमिताभ बच्चन असं काय म्हणाले की प्रेक्षक भावुक झाले

अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या मंचावर केलेल्या वक्तव्याने उपस्थित प्रेक्षक भावुक झाले आहेत (amitabh bachchan) ...

अभिषेक विनाकारण ठरला नेपोटिझमचा बळी? लेकाची बाजू घेत बिग बींचं ट्वीट, म्हणाले... - Marathi News | amitabh bachchan reacted on nepotism post on x appreciate abhishek bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक विनाकारण ठरला नेपोटिझमचा बळी? लेकाची बाजू घेत बिग बींचं ट्वीट, म्हणाले...

पहिल्यांदाच बिग बी अमिताभ बच्चन यांनी नेपोटिझमवर भाष्य केल्याचं दिसत आहे. अमिताभ बच्चन यांनी नेपोटिझमवर व्यक्त होताना लेकाची बाजू घेतली आहे.  ...