अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
कल्कि २८९८ एडी सिनेमात अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भूमिका साकारली. या सिनेमासाठी अमिताभ यांच्या लूकवर किती मेहनत घेतली याचा अंदाज तुम्हाला फोटो पाहून येईल (amitabh bachchan, kalki 2898 ad) ...