लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन चिडले, 'टिवटिवाट' बंद करण्याचे संकेत - Marathi News | Angry Young Man Amitabh Bachchan threaten to left Twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन चिडले, 'टिवटिवाट' बंद करण्याचे संकेत

अॅग्री यंग मॅन अमिताभ बच्चन सध्या ट्टिवरवर प्रचंड संतापले आहेत. ट्विटरने आपले फॉलोअर्स कमी केल्याचा आरोप अमिताभ बच्चन यांनी केला आहे ...

'पद्मावत'साठी रणवीर सिंहला मिळाला पहिला अवॉर्ड, ट्विटरवर व्यक्त केला आनंद - Marathi News | Ranveer Singh gets first award for Padmaavat from Amitabh Bachchan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पद्मावत'साठी रणवीर सिंहला मिळाला पहिला अवॉर्ड, ट्विटरवर व्यक्त केला आनंद

संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अल्लाउद्दीन खिलजीची व्यक्तीरेखा साकारणा-या रणवीर सिंहवर इंडस्ट्रीमध्ये आणि इंडस्ट्रीबाहेरी कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे. ...

ब्रेकअपच्या 15 वर्षांनंतर ऐश्वर्या-विवेकचा एकत्र फोटो झाला व्हायरल ! - Marathi News | Aishwarya rai vivek oberoi in one frame after 15 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपच्या 15 वर्षांनंतर ऐश्वर्या-विवेकचा एकत्र फोटो झाला व्हायरल !

ब्रेकअपच्या जवळपास 15 वर्षांनंतर ऐश्वर्या आणि विवेकचा एकत्र फोटो क्लिक करण्यात आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत... ...

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्रायल' - Marathi News | israel prime minister benjamin netanyahu and his wife attend event with bollywood stars | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्रायल'

बिग बी अमिताभ बच्चन यांना पाहून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारावले, म्हणाले...  - Marathi News | israel pm benjamin netanyahu went speechless in front of amitabh bachchan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिग बी अमिताभ बच्चन यांना पाहून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारावले, म्हणाले... 

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी मुंबईमध्ये बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची भेट घेतली. ...

वर्सोवा किना-याच्या स्वच्छतेसाठी ‘बिग बी’ने दिले ७० लाख - Marathi News | 70 lakhs given to Big B for the cleanliness of Versova Kina | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा किना-याच्या स्वच्छतेसाठी ‘बिग बी’ने दिले ७० लाख

मुुुंबई : स्वच्छ भारत मोहिमेच्या प्रचारात कार्यरत असलेले महानायक अमिताभ बच्चन यांनी वर्सोव्या किना-यावर राबविल्या जाणा-या स्वच्छता मोहिमेसाठी ७० लाखांची सामग्री दिली आहे. ...

‘...त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना माझ्यासाठी धावून आली’, शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देताना बिग बी झाले भावूक - Marathi News | 'Balasaheb's Shiv Sena came out for me ...', Big B became emotional while lighting the memories of Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘...त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेना माझ्यासाठी धावून आली’, शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देताना बिग बी झाले भावूक

‘अनेकदा बाळासाहेब कुटुंबाप्रमाणे माझ्या पाठिशी उभे राहिले. ...

Big B साठी बिटकॉईन ठरला 'बिग कॉइन', कमावले 110 कोटी रुपये - Marathi News | Bitcoin boosts the fate of Bachchan family, earned Rs 110 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Big B साठी बिटकॉईन ठरला 'बिग कॉइन', कमावले 110 कोटी रुपये

बिटकॉइन या व्हर्चुअल करन्सीची सध्या बाजारामध्ये बरीच चलती आहे. वॉल स्ट्रीटपासून अनेक फायनान्शिअल मार्केटसमध्ये बिटकॉइनबद्दल एक आकर्षण निर्माण झाले आहे. ...