लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
International Left Handers Day: 'हे' दिग्गज डावखुरे आहेत! - Marathi News | international Left Handers Day Famous People who are Lefties | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :International Left Handers Day: 'हे' दिग्गज डावखुरे आहेत!

India vs England 2nd Test: भारतीय संघाच्या बचावासाठी 'बिग बी' मैदानात - Marathi News | India vs England 2nd Test: 'Big B' come for the defense of India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: भारतीय संघाच्या बचावासाठी 'बिग बी' मैदानात

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीवर चहूबाजूंनी टीका होत आहे. ...

श्वेता नंदा बच्चनचे सासरे राजन नंदा यांचे निधन - Marathi News | Shweta Nanda Bachchan's father-in-law, Rajan Nanda, died | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता नंदा बच्चनचे सासरे राजन नंदा यांचे निधन

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा बच्चन हिचे सासरे राजन नंदा यांचे निधन झाले. रविवारी रात्री गुडगावस्थित एका रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  ...

अमिताभ यांचा नातू अगस्त नंदा करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री! अ‍ॅक्टिंग नाही तर ‘हे’ आहे ‘पॅशन’!! - Marathi News |  Amitabh Bachchan's grandson August Nanda will enter Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ यांचा नातू अगस्त नंदा करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री! अ‍ॅक्टिंग नाही तर ‘हे’ आहे ‘पॅशन’!!

आता आणखी एक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये सज्ज आहे आणि याचे थेट कनेक्शन महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी आहे. ...

अमिताभ बच्चन यांनी चित्रपट पाहाण्यासाठी बुक केले संपूर्ण चित्रपटगृहच - Marathi News | Ranbir Kapoor, Amitabh Bachchan take a break from Brahmastra to watch Mission Impossible | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी चित्रपट पाहाण्यासाठी बुक केले संपूर्ण चित्रपटगृहच

अमिताभ बच्चन यांनी नुकताच मिशन इन्पॉसिबल हा चित्रपट पाहिला. या चित्रपटासाठी त्यांनी संपूर्ण चित्रपटगृहच बूक केले होते. ...

जाणून घ्या कसा आहे अमिताभ बच्चन यांचा डाएट प्लान? - Marathi News | Amitabh bachchan fitness secret revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या कसा आहे अमिताभ बच्चन यांचा डाएट प्लान?

अमिताभ आजही त्यांच्या कामात इतके व्यग्र असतात की, ते या वयातही रोज रात्री तीन पर्यंत काम करतात. त्यांना बॉलिवूडमधील सगळ्यात फिट अभिनेता मानले जाते. या वयातही त्यांचा फिटनेस जबरदस्त आहे. ...

‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे आऊटडोर चित्रीकरण ठरले आजवरचे सर्वात महागडे चित्रीकरण - Marathi News | Thugs of Hindostan is the most expensive film shot till the date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे आऊटडोर चित्रीकरण ठरले आजवरचे सर्वात महागडे चित्रीकरण

ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटासाठी निर्माते प्रचंड खर्च करत आहेत. या चित्रपटाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा वाहिला असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण नुकतेच माल्टा येथे करण्यात आले. ...

'या' पदार्थांचे शौकीन आहेत 'हे' बॉलिवूड स्टार्स - Marathi News | favorite foods of bollywood celebrities | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' पदार्थांचे शौकीन आहेत 'हे' बॉलिवूड स्टार्स

बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या जीवनाबाबत जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. त्यांचं राहणीमान त्यांच्या आवडीनिवडी या नेहमी चर्चेचा विषय ठरतात. ...