अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
गेल्या काही दिवसांपासून नागपूरकरांना नागराज मंजुळे दिग्दर्शित व महानायक अमिताभ बच्चन अभिनय करीत असलेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाने भारावून सोडले आहे. संत्रानगरीच्या ज्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे त्या विजय बारसे यांच्याशी चित्रीकरणात ...
सदी का महानायक, द स्टार आॅफ द मिलेनियम, बीग बी अशा अनेक नामाभिधानाने गौरवान्वित झालेला भारतीय सिनेसृष्टीचा सुपरस्टार व्यक्तिगत जीवनात किती साधा अन् सहज आहे, ते नागपूरच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आज अनुभवले. अवघ्या दहा मिनिटांच्या भेट ...
शहरात सुरू असलेल्या हिंदी सिनेमाच्या शुटींगसाठी आलेले महानायक अमितभा बच्चन यांना बघण्यासाठी नागपूरकर चांगलेच उत्सुक आहेत. कालपर्यंत मोहननगर येथे गर्दी करणाऱ्या त्यांच्या फॅन्सनी आपला मोर्चा वर्धा रोडावरील हॉटेलकडे वळविला आहे. हॉटेल व्यवस्थापनाकडून बि ...
नागपूरकरांनी मला दिलेल्या प्रेमासाठी मी त्यांचा कायम ऋणी आहे या शब्दांत त्यांनी ट्वीट करत नागपूरकरांवरचे आपले प्रेम दाखवून दिले आहे. त्यांनी या फोटोसोबत नागपूरमधील हॉटेलमध्ये, लॉबीमध्ये त्यांची एक झलक पाहाण्यासाठी गर्दी केलेल्या लोकांचा फोटो देखील ट् ...
हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नागपुरात आलेल्या अमिताभ बच्चन यांचे अखेर शुक्रवारी चाहत्यांना दर्शन झाले. चित्रीकरणाच्या स्थळावर किंवा हॉटेलमधून येताना-जाताना बच्चन दिसले नव्हते. मात्र शुक्रवारी चित्रीकरणस्थळी जात असताना प्रवेशद्वारावर गाडीत बसलेल् ...