अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
कादर खान केवळ माझे ‘उस्ताद’ नव्हते तर माझ्या पित्यासारखे होते, असे गोविंदाने लिहिले. पण कादर खान यांचा मुलगा सरफराज याला मात्र गोविंदाचे हे शब्द जराही रूचले नाहीत. ...
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक कादर खान यांनी काल ३१ डिसेंबरला मावळत्या वर्षांच्या अखेरच्या दिवशी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह देशभर शोककळा पसरली. ...
नसीरुद्दीन शाहसारख्या अनेक ज्येष्ठांची भूमिका दीवारमधल्या निरुपा रॉयची आहे. राज्यकर्त्यांनी आणि त्यांना निवडून आणणाऱ्या बहुसंख्यकांनी उन्मादानं अमिताभी डायलॉग मारणं चालूच ठेवलं तर एक दिवस खरोखरच गुन्हेगार अमिताभची आई, घर नव्हे देश सोडून निघून जाईल... ...
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा आनंद घेण्याची संधी औरंगाबादकर रसिकांना लवकरच सुरू होणाऱ्या ६ व्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून मिळणार आहे. दि. ९ ते १३ जानेवारीदरम्यान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम कलाकारांच्या उ ...
ईशा अंबानीच्या लग्नाचा थाटा संपूर्ण जगाने पाहिला. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपल्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले. 12 डिसेंबरला या भव्यदिव्य विवाहसोहळ्याचा थाट संपूर्ण जगानं अनुभवला ...